PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
तिकीट मागितले माहीममधून, दिले धारावीतून
						<description>शिवसेनेत एक तर उमेदवार मिळत नाही आणि मिळालाच तर तो निवडणुकीचा खर्च भागवणारा मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे ज्याठिकाणी उमेदवारच मिळत नाही, तिथे मग हवशा गवशांना उभे केले जाते. </description>
पालिका शाळांच्या इमारतींची दुरुस्ती
						<description>महापालिकेच्या शालेय इमारतीच्या दुरुस्तीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या धनुका समितीच्या शिफारशीनुसार 179 शाळांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु पहिल्या टप्प्यातील ८७ शाळांपैकी 52 शाळांचीही दुरुस्ती युतीला सहा वर्षात करता आली. </description>
2003 मुंबई बॉम्बस्फोट- तिघांची फाशी कायम
						<description>मुंबईत 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तिघा आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोतर्ब केले. </description>
प्रहार बातम्या
						<description>दिनांक-दहा फेब्रुवारी</description>
सलामीचा गंभीर प्रश्न
						<description>मायदेशात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला सहज हरवणा-या भारताला ऑस्ट्रेलिया दौ-यात विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.</description>
‘रोटेशन’मध्ये सचिनही?
						<description>भारतीय संघातील ‘रोटेशन’ पद्धतीनुसार सचिन तेंडुलकरला रविवारी (12 फेब्रुवारी) होणा-या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अ‍ॅडलेड वनडेतून विश्रांती दिली जाण्याची चर्चा आहे. </description>
औद्योगिक उत्पादन पुन्हा गारठले
						<description>खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राची सुरू असलेली निराशाजनक कामगिरी डिसेंबरमध्येही कायम आहे. या महिन्यात औद्योगिक उत्पादन 1.8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. नोव्हेंबरमध्ये 5.1 टक्क्यांपर्यंत भरारी घेणा-या आयपीपीने पुन्हा खालचा स्तराकडे वाटचाल सुरू केल्यामुळे केंद्र सरकारच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.
'गुगल'ला ईडीचे नोटीस 
आयटी क्षेत्रासाठी पुढचा मार्ग खडतर
						<description>वेगाने विकसित होणा-या आयटी क्षेत्राने गेल्या वर्षभरात चांगली कमाई केली आहे. मार्चपर्यंत देशातील या क्षेत्राची उलाढाल 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल, असा विश्वास आयटी उद्योगांची संघटना नॅसकॉमने व्यक्त केला आहे. </description>
पाच वर्षात आमदारांची  चांदी
						<description>उत्तर प्रदेशातील तिस-या टप्प्यात होणा-या निवडणुकांमध्ये पुन्हा रिंगणात उतरलेल्या विविध पक्षांच्या आमदारांनी त्यांची मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली आहे.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>