पहिले पान | विदेश | नायजेरियात ट्रकखाली चिरडून 75 ठार

नायजेरियात ट्रकखाली चिरडून 75 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

नायजेरियातील कोगी राज्यातील भर बाजारात भरधाव वेगाने येणा-या ट्रकखाली 75 जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले.

अबुजा (नायजेरिया)- नायजेरियातील कोगी राज्यातील भर बाजारात भरधाव वेगाने येणा-या ट्रकखाली येऊन 75 जणांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. नायजेरियातील श्रीमंत व्यावसायिक अलीको दांगोतरान यांचा मालकीचा तो ट्रक आहे. 

 


Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0