पहिले पान | विदेश | मदर तेरेसांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट

मदर तेरेसांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

भारतरत्न आणि नोबेल पुरस्कार प्राप्त मदर तेरेसांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

वॉशिंग्टन- भारतरत्न आणि नोबेल पारितोषिकविजेत्या मदर तेरेसांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट काढण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.

या तिकीटावर मदर तेरेसा यांचे चित्र छापण्यात येणार आहे. हे चित्र प्रख्यात कलाकार थॉमस ब्लाकशेर-2 यांनी काढलेले आहे. 



 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0