PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मदर तेरेसांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट मदर तेरेसांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट ================================================================================ पीटीआय on 31 August, 2010 03:35:00 PM वॉशिंग्टन- भारतरत्न आणि नोबेल पारितोषिकविजेत्या मदर तेरेसांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट काढण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. या तिकीटावर मदर तेरेसा यांचे चित्र छापण्यात येणार आहे. हे चित्र प्रख्यात कलाकार थॉमस ब्लाकशेर-2 यांनी काढलेले आहे.