पहिले पान | विदेश | ‘सैन्य पाठवल्याचे वृत्त विपर्यस्त’

‘सैन्य पाठवल्याचे वृत्त विपर्यस्त’

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनने 11 हजार सैनिक तैनात केल्याचे वृत्त विपर्यस्त असल्याचा दावा चीनमधील पाकिस्तानी राजदूत मसूद खान यांनी केला आहे.

बीजिंग : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनने 11 हजार सैनिक तैनात केल्याचे वृत्त विपर्यस्त असल्याचा दावा चीनमधील पाकिस्तानी राजदूत मसूद खान यांनी केला आहे.

पाकिस्तानमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चीनने मानवतावादी पथकपाठवले आहे, असे त्यांनी ग्लोबल टाइम्सया सरकारी वर्तमानपत्राला सांगितले.

 गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनने 11 हजार सैनिक पाठवले असल्याचे वृत्त अमेरिकेतील न्यू यॉर्क टाइम्सने दिले होते. सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या असणा-या या भागावर कब्जा करण्याच्या हेतूने चीनने तेथे रस्ते आणि रेल्वेमार्ग बांधण्याची मोहीम हाती घेतली असल्याचा गौप्यस्फोट या वर्तमानपत्राने 28 ऑगस्टला केला होता. त्याबद्दल भारताने तीव्र चिंता प्रकट करत स्वतंत्रपणे खातरजमा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0