पहिले पान | विदेश | मलेशियात चार भारतीयांचा होरपळून मृत्यू

मलेशियात चार भारतीयांचा होरपळून मृत्यू

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मलेशियातील जोहार प्रांतामध्ये अज्ञात व्यक्तींनी कपड्यांच्या दुकानाला लावलेल्या आगीमध्ये चार भारतीय वंशांच्या नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला.

कोलालांपूर- मलेशियातील जोहार प्रांतामध्ये अज्ञात व्यक्तींनी कपड्यांच्या दुकानाला लावलेल्या आगीमध्ये चार भारतीय वंशांच्या नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी झाली. 

या आगीमध्ये नजीकच्या तीन दुकानांचेही नुकसान झाल्याची माहिती अग्नीशमन दलाचे वरीष्ठ अधिकारी सुकोह सैनी हशीम यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या आगीमध्ये मरण पावलेल्या नागरिकांची अद्याप ओळख पटलेली नाही.

या अपघाताची विस्तृत माहिती देण्यास पोलिस अधिका-यांनी नकार दिला आहे. मलेशियामध्ये भारतीय वंशाचे नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0