आंग सान स्यू ची यांची संसदेसाठी उमेदवारी
म्यानमारमधील विरोधी पक्षनेत्या आंग सान स्यू ची यांनी संसदेत प्रवेश करण्यासाठी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
यंगून- म्यानमारमधील विरोधी पक्षनेत्या आंग सान स्यू ची यांनी संसदेत प्रवेश करण्यासाठी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
म्यानमारमधील अनेक दशकांच्या लष्करी राजवटीच्या समाप्तीनंतर ही घटना तेथील बदलांच्या वा-यांची निदर्शक मानली जात आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या स्यू ची म्यानमारमध्ये एक एप्रिल रोजी होणा-या पोटनिवडणुकीत उभ्या आहेत. तेथील अंशत: नागरी सरकारने आश्चर्यकारकपणे घेतलेल्या समजूतदार भूमिकेमुळे या राजवटीच्या सुधारणावादी प्रयत्नांची ही मोठी चाचणी ठरणार आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा