अफगाणिस्तानात हिमस्खलनाचे 29 बळी
हिमस्खलनामुळे ईशान्य अफगाणिस्तानात गुरुवारी 29 जणांचा मृत्यू झाला असून जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकाला कार्यात अडथळा होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
काबूल- हिमस्खलनामुळे ईशान्य अफगाणिस्तानात गुरुवारी 29 जणांचा मृत्यू झाला असून जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकाला कार्यात अडथळा होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
सोमवारपासून होणा-या हिमप्रपातमुळे 40 हून अधिक लोक जखमी झाल्याचे अफगाणिस्तानातील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले.
फैजाबाद प्रांतात रस्त्यावर दोन मीटर बर्फाचा थर साचल्यामुळे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.
अफगाणिस्तानात दरवर्षी हिवाळ्यात हिमस्खलनाचा धोका निर्माण होतो. फेब्रुवारी 2010मध्ये याच कारणामुळे 171 जणांचा मृत्यू झाला होता.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा