पहिले पान | विदेश | पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात 28 ठार

पाकिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात 28 ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पाकिस्तानमधील लाहोर शहरात शिया समुदयाच्या मिरवणुकीवर लक्ष्य करुन करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 28 जण ठार झाले.

कराची/लोहोर- पाकिस्तानमधील लाहोर शहरात शिया समुदयाच्या मिरवणुकीवर लक्ष्य करुन करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात 28 जण ठार झाले. तर 180 हून अधिक जखमी झाले आहेत.

लाहोरमधील कर्बला गमय शाह इमामबाडा येथे पावणेसातच्या सुमारास दोन आत्मघाती हल्ले झाले. त्यानंतर सव्वासात वाजता तिसरा आणि शक्तीशाली आत्मघाती हल्ला झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचा आणि पोलिसाचा समावेश आहे.

दुसरीकडे कराचीमध्ये ही शिया समुदायाच्या मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0