पहिले पान | विदेश | ऑस्ट्रेलियात 350 प्रवाशांसह जहाज बुडाले

ऑस्ट्रेलियात 350 प्रवाशांसह जहाज बुडाले

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

पापुआ न्यू जिनिआच्या उत्तरेकडील तटाजवळ 350 प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बुडाले असून 100 प्रवासी अजून बेपत्ता आहेत.

मेलबर्न- पापुआ न्यू जिनिआच्या उत्तरेकडील तटाजवळ 350 प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बुडाले असून 100 प्रवासी अद्याप बेपत्ता असल्याची ऑस्ट्रेलिया सरकारने सांगितले.  

"350 प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज पापुआ न्यू जिनीयाजवळ बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही फार मोठी दुर्घटना असल्याचे " ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान गिलार्ड यांनी  वृत्तसंस्थेला सांगितले.

अपघातानंतर बचाव पथकाने 28 प्रवाशांना वाचवले असून कित्येकजण पाण्यातच अडकल्याचे अधिका-यांनी सांगितले. मदत व बचाव कार्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने चार मोठी जहाजे घटनास्थळी पाठवली असून मदतकार्य सुरू आहे. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0