पहिले पान | विदेश | जर्मनीच्या अध्यक्षपदी क्रिस्टियान वुल्फ

जर्मनीच्या अध्यक्षपदी क्रिस्टियान वुल्फ

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जर्मनीचे 10वे अध्यक्ष म्हणून क्रिस्टियान वुल्फ यांची निवड झाली आहे.

बर्लिन- जर्मनीचे 10वे अध्यक्ष म्हणून क्रिस्टियान वुल्फ यांची निवड झाली आहे. तीन फेरीमध्ये झालेल्या या निवडणुकीत वुल्फ यांनी विजय मिळवला आहे. फेडरल असेंबलीमधील एकूण सदस्यापैकी 625 मते वुल्फ यांना मिळाली.

गेल्या महिन्यात अध्यक्ष हा‌र्स्ट कोएहलर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली होती.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0