PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
‘ही-मॅन’चे रुग्णालय
						<description>चित्रपटातील साहसी दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवर उपचार घेतानाचे त्यांचे छायाचित्र अरनॉल्डने प्रसिद्ध केले आहे. </description>
पाकिस्तानात सापडली सिंधुकालीन मुद्रा
						<description>पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सिंधू संस्कृतीच्या काळातील एक दुर्मीळ मुद्रा सापडली आहे. ही मुद्रा सुमारे 2500  ते 2000 ख्रिस्तपूर्व काळापूर्वीची असण्याची शक्यता आहे.</description>
ड्रोन हल्ल्यात अल-कईदाचा पाकिस्तानातील प्रमुख ठार
						<description>पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान परिसरात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कईदाच्या पाकिस्तानातील प्रमुखासह चार दहशतवादी ठार झाले.
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात वॉरंट
						<description>मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावरुन नुकतेच पायउतार झालेले मोहम्मद नशीद आणि एका माजी संरक्षण मंत्र्याविरोधात फौजदारी न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे पक्षाच्या अधिका-याने गुरुवारी सांगितले.
झरदारींच्या भ्रष्टाचारबाबत पाठपुरावा करा
						<description>पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा चालवण्यासाठी पंतप्रधानांनी स्वीस अधिका-यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. 
'चीनी व्यापा-याविरोधात खटला दाखल करणार'
						<description>चीनमधील यिवू येथे बेकायदेशीरपणे पकडून ठेवल्याबद्दल 15 चीनी व्यापा-यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय दोन भारतीय व्यापा-यांनी घेतला आहे.
मालदीव- मुख्य न्यायाधीशांची सुटका
						<description>मालदीवच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासातच फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. </description>
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष नशीद यांचा राजीनामा
						<description>मुख्य न्यायमूर्तींना अटक केल्यामुळे वादात सापडलेले मालदिवचे राष्ट्राध्यक्ष मोहमद नशीद यांना जनतेच्या रोषाला सामोरे जाऊन अखेर मंगळवारी राजीनामा द्यावा लागला. </description>
पाकिस्तान नरमला!
						<description>काश्मीरच्या मुद्दय़ावरून छोट-छोटे हल्ले करून भारतीय सैनिकांना हैराण करणा-या पाकिस्तानने याच मुद्दय़ाबाबत अखेर नरमाई भूमिका घेतली. </description>
‘मोनालिसा’च्या चित्राची पहिली प्रत सापडली
						<description>‘मोनालिसा’ या लिओनार्दो दा विन्चीच्या अजरामर चित्राची सर्वात आधीची प्रत स्पेनमधील एका वस्तुसंग्रहालयाच्या तिजोरीत सापडली आहे. या चित्रातील मोनालिसा मूळ चित्रातील स्त्रीपेक्षा तरुण व अधिक आकर्षक दिसत आहे.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>