PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश ‘ही-मॅन’चे रुग्णालय ================================================================================ प्रहार on 09 February, 2012 10:50:00 PM चित्रपटातील साहसी दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीवर उपचार घेतानाचे त्यांचे छायाचित्र अरनॉल्डने प्रसिद्ध केले आहे. पाकिस्तानात सापडली सिंधुकालीन मुद्रा ================================================================================ प्रहार on 10 February, 2012 06:15:00 AM पाकिस्तानातील पंजाब प्रांतात पुरातत्त्वशास्त्रज्ञांना सिंधू संस्कृतीच्या काळातील एक दुर्मीळ मुद्रा सापडली आहे. ही मुद्रा सुमारे 2500 ते 2000 ख्रिस्तपूर्व काळापूर्वीची असण्याची शक्यता आहे. ड्रोन हल्ल्यात अल-कईदाचा पाकिस्तानातील प्रमुख ठार ================================================================================ पीटीआय on 09 February, 2012 04:45:00 PM पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तान परिसरात अमेरिकेने गुरुवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कईदाच्या पाकिस्तानातील प्रमुखासह चार दहशतवादी ठार झाले. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्षांविरोधात वॉरंट ================================================================================ पीटीआय on 09 February, 2012 03:30:00 PM मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदावरुन नुकतेच पायउतार झालेले मोहम्मद नशीद आणि एका माजी संरक्षण मंत्र्याविरोधात फौजदारी न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचे पक्षाच्या अधिका-याने गुरुवारी सांगितले. झरदारींच्या भ्रष्टाचारबाबत पाठपुरावा करा ================================================================================ पीटीआय on 09 February, 2012 03:30:00 PM पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा चालवण्यासाठी पंतप्रधानांनी स्वीस अधिका-यांकडे पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. 'चीनी व्यापा-याविरोधात खटला दाखल करणार' ================================================================================ पीटीआय on 09 February, 2012 12:00:00 PM चीनमधील यिवू येथे बेकायदेशीरपणे पकडून ठेवल्याबद्दल 15 चीनी व्यापा-यांविरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय दोन भारतीय व्यापा-यांनी घेतला आहे. मालदीव- मुख्य न्यायाधीशांची सुटका ================================================================================ पीटीआय on 08 February, 2012 07:45:00 PM मालदीवच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही तासातच फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुल्ला मोहम्मद यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष नशीद यांचा राजीनामा ================================================================================ पीटीआय on 07 February, 2012 03:30:00 PM मुख्य न्यायमूर्तींना अटक केल्यामुळे वादात सापडलेले मालदिवचे राष्ट्राध्यक्ष मोहमद नशीद यांना जनतेच्या रोषाला सामोरे जाऊन अखेर मंगळवारी राजीनामा द्यावा लागला. पाकिस्तान नरमला! ================================================================================ पीटीआय on 06 February, 2012 07:25:00 PM काश्मीरच्या मुद्दय़ावरून छोट-छोटे हल्ले करून भारतीय सैनिकांना हैराण करणा-या पाकिस्तानने याच मुद्दय़ाबाबत अखेर नरमाई भूमिका घेतली. ‘मोनालिसा’च्या चित्राची पहिली प्रत सापडली ================================================================================ पीटीआय on 06 February, 2012 02:05:00 AM ‘मोनालिसा’ या लिओनार्दो दा विन्चीच्या अजरामर चित्राची सर्वात आधीची प्रत स्पेनमधील एका वस्तुसंग्रहालयाच्या तिजोरीत सापडली आहे. या चित्रातील मोनालिसा मूळ चित्रातील स्त्रीपेक्षा तरुण व अधिक आकर्षक दिसत आहे.