पहिले पान | विदेश

विदेश

अनुज हत्येप्रकरणी पाचव्या आरोपीस अटक

29 December, 2011 04:45:00 PM
इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आणखी एका 20 वर्षाच्या तरुणास अटक केली आहे.

म्यानमारमध्ये गोदामात स्फोट, 17 ठार

29 December, 2011 02:20:00 PM म्यानमारमधील सर्वात मोठे शहर यंगोन येथे एका गोदामात झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाल्याचे अधिका-यांनी गुरुवारी सांगितले. ...
आणखी वाचा

टारझन चित्रपटातील ‘चित्ता’ चिंपाझीचा मृत्यू

29 December, 2011 12:00:00 PM ‘टारझन’ या कल्पित पात्रावर 1930 च्या दशकात काढलेल्या दोन चित्रपटात काम केलेल्या चित्ता नावाच्या चिंपाझीचा फ्लोरिडातील अभयारण्यात वयाच्या 80 व्या वर्षी मृत्यू झाला....
आणखी वाचा

भगवद्गीतेचा अध्याय संपला

28 December, 2011 07:57:00 PM भगवत् गीतेवर बंदी घालण्याची याचिका सायबेरियातील टॅमस्क येथील न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली....
आणखी वाचा

बेनजीर भुत्तो यांच्या हत्येचा तपास पूर्ण

28 December, 2011 05:48:00 PM पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांच्या हत्येचा तपास जवळजवळ पूर्ण झाला असून तो सार्वजनिक करावा की, नाही ते सत्तारुढ पाकिस्तानी पीपल्स पार्टी ठरवले, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी पत्रकारांना सांगितले. ...
आणखी वाचा

इंग्लंडमध्ये पुण्यातील विद्यार्थ्याची हत्या

28 December, 2011 02:20:00 PM इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पुण्यातील विद्यार्थ्याची सोमवारी इंग्लंडमधील मॅंचेस्टर येथे झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली....
आणखी वाचा

स्वीडिश पत्रकारांना 11 वर्षांची शिक्षा

27 December, 2011 06:15:00 PM दहशतवादाला पाठिंबा आणि देशात अवैधपणे प्रवेश केल्याबद्दल दोघा स्वीडिश पत्रकारांना इथिओपियाच्या न्यायालयाने मंगळवारी 11 वर्षांची शिक्षा ठोठावली....
आणखी वाचा

कयानी, पाशा यांना पदावरून दूर करणार?

26 December, 2011 07:52:00 PM अमेरिकेची मदत मागणारे मेमो प्रकरण उघड झाल्याप्रकरणी पाकिस्तानचे लष्करप्रमुख अशफाक परवेज कयानी आणि आयएसआयप्रमुख अहमद शुजा पाशा यांना पदावरून दूर करण्याचा विचार पाकिस्तान सरकार करत असल्याचा दावा एका वर्तमानपत्राने केला आहे. ...
आणखी वाचा

भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यावर भर

26 December, 2011 07:40:00 PM भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत दोन दिवसांच्या बैठकीला सोमवारपासून सुरुवात झाली. ...
आणखी वाचा

पुतीनविरोधी रॅलीने रशियात खळबळ

25 December, 2011 10:45:00 PM रशियाचे पंतप्रधान ब्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात शनिवारी मास्कोमध्ये दुस-यांदा प्रचंड रॅली आयोजित करण्यात आल्याने रशियात खळबळ उडाली आहे....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2537 | displaying: 91 - 100