PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश एफीबवर छायाचित्रांवरून तयार होते मत ================================================================================ पीटीआय on 21 March, 2012 04:50:00 AM फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर जर तुम्ही असाल तर त्या साइटवर तुमचे एखादे सुंदर व प्रभाव पाडणारे छायाचित्र पोस्ट करणे गरजेचे आहे. कारण याचा वापर करणारे या साइटवर कोणता मजकूर कोणी लिहिला आहे यापेक्षा ती व्यक्ती कशी दिसते यावरून त्यांचे ठोकताळे बांधत असतात. राहुल गांधींसमोर नरेंद्र मोदींचे आव्हान? ================================================================================ पीटीआय on 17 March, 2012 06:15:00 PM लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना भाजपच्या नरेंद्र मोदी यांचे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता 'टाइम' मासिकाने वर्तवली आहे. सिरियातील दुहेरी बॉम्बस्फोटात 27 ठार ================================================================================ पीटीआय on 17 March, 2012 07:30:00 PM दमास्कसच्या मध्यभागात शनिवारी झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटात 27 जण ठार तर सुमारे 100 जण जखमी झाले. चंद्राने टायटॅनिक बुडवले? ================================================================================ प्रहार on 12 March, 2012 12:45:00 AM टायटॅनिक जहाज जेव्हा बुडाले तेव्हा चंद्राची पृथ्वीसापेक्ष स्थिती काय होती याचा विचार करून खगोलशास्त्रज्ञांनी आता टायटॅनिकच्या बुडण्यामध्ये चंद्राची भूमिका महत्त्वाची होती, असा निष्कर्ष काढला आहे. पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला, 15 ठार ================================================================================ पीटीआय on 11 March, 2012 06:30:00 PM पाकिस्तानमधील पेशावर शहरात रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 15 जण ठार, तर 40 जण जखमी झाले. गिलानींच्या अडचणी वाढल्या ================================================================================ पीटीआय on 09 March, 2012 07:10:00 PM अध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याविरुद्धच्या भ्रष्ट्राचार खटल्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना अल्टीमेटम दिला आहे. श्रीमंतांकडून फसवणुकीची शक्यता अधिक ================================================================================ पीटीआय on 09 March, 2012 03:25:00 AM श्रीमंत वर्गाकडून खोटे बोलण्याची, फसवणूक आणि अनैतिक कामे करण्याची शक्यता कनिष्ठ वर्गापेक्षा जास्त असते, असा दावा ‘ प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स’ने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात केला आहे. गुगलकडून महिला दिनाच्या शुभेच्छा ================================================================================ प्रहार वेब टीम on 08 March, 2012 07:10:00 PM जागतिक महिला दिनानिमित्तान गुगुलने दर वर्षी प्रमाणे यावेळीही आपल्या होम पेजवर डुडल तयार केला आहे. मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत भारतीय ================================================================================ पीटीआय on 08 March, 2012 12:10:00 PM 'फोर्ब्स'ने प्रसिद्ध केलेल्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे सर्वांत श्रीमंत भारतीय तर अब्जाधिशांचा यादीत 48 भारतीयांची नावे आहेत. कार्बन उत्सर्जनाचा सागरी जीवसृष्टीला धोका ================================================================================ प्रहार on 06 March, 2012 06:00:00 AM कार्बन उत्सर्जनामुळे समुद्रामधील आम्लांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या 30 कोटी वर्षामध्ये समुद्रातील आम्लांचे प्रमाण वाढण्याची सध्याची गती सर्वाधिक आहे.