पहिले पान | विदेश

विदेश

पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी दिला राजीनामा

25 December, 2011 01:00:00 PM
पाकिस्तानच्या माहिती मंत्री फिरदौस आशिक अवान यांनी माहिती मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात 9 ठार

24 December, 2011 01:00:00 PM वायव्य पाकिस्तानातील निमलष्करी दलाच्या कॅम्पवर शनिवारी सकाळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात नऊ सैनिक ठार, तर 17 जण जखमी झाले...
आणखी वाचा

स्यू ची यांची राजकीय वाटचाल सुरू

23 December, 2011 06:45:00 PM म्यानमारमधील लोकशाहीच्या प्रणेत्या आंग सान स्यू ची यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच म्यानमारच्या राष्ट्रीय संसदेत प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाची नोंदणी केली. ...
आणखी वाचा

मेक्सिकोमध्ये गोळीबारात 16 ठार

23 December, 2011 12:45:00 PM मेक्सिकोमधील वेराक्रूझ प्रांतात पाच तरूणांनी गुरूवारी अंदाधुंद गोळीबार करत 11 नागरिकांना ठार केले. ...
आणखी वाचा

शक्तिशाली भूकंपाने न्यूझीलंड हादरले

23 December, 2011 12:00:00 PM न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहराला शुक्रवारी 5.8 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंपाचा धक्का बसला. या...
आणखी वाचा

पाकिस्तानात बेबनाव

23 December, 2011 01:30:00 AM लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकण्यासाठी लष्कर कटकारस्थान रचत असल्याचा थेट आरोप करत सरकार सत्तेत असताना प्रतिसरकार निर्माण होऊ शकत नाही, असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी केला आहे....
आणखी वाचा

इरकामध्ये 14 साखळी बॉम्बस्फोट; 60 ठार

22 December, 2011 07:30:00 PM राजकीय अस्थैर्याचे संकट असलेल्या इराकमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या 14 साखळी बॉम्बस्फोटांत किमान 60 नागरिक ठार झाले. ...
आणखी वाचा

स्टीव्ह जॉब्ज यांना मरणोत्तर ग्रॅमी पुरस्कार

22 December, 2011 05:45:00 PM संगणक तसेच मोबाईल क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून संगीताची जादू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल स्टीव्ह जॉब्ज यांना मरणोत्तर ग्रॅमी पुरस्कार जाहीर झाला...
आणखी वाचा

पाकिस्तान पत्रकारांसाठी सर्वात असुरक्षित देश

21 December, 2011 08:00:00 PM न्यूयॉर्कस्थित ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट’ म्हणजेच सीपीजेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये पाकिस्तान हा पत्रकारांसाठी सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले आहे....
आणखी वाचा

फोर्ब्सच्या युवा यादीत दहा भारतीय

21 December, 2011 07:30:00 PM नवोदीत अतिप्रभावशाली व्यक्ती म्हणून फोर्ब्सने जाहीर केलेल्या तीस वर्षाआतील तीस प्रभावशाली व्यक्तींच्या ('30 अंडर 30') यादीत दहा भारतीयांनी स्थान पटकावले आहे. ...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 2537 | displaying: 101 - 110