PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश अमेरिकेत झाली राष्ट्रीय योग स्पर्धा ================================================================================ प्रहार on 06 March, 2012 05:00:00 AM अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात दोन ते चार मार्चदरम्यान राष्ट्रीय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकाला तीन मिनिटांमध्ये सात योगासने दाखवण्याचे बंधनकारक होते. ब्रिटिशांच्या कार्यालयातून ‘नेकटाय’ हद्दपार? ================================================================================ प्रहार on 05 March, 2012 10:50:00 PM पोशाख आणि शिष्टाचाराच्या बाबतीत फार चोखंदळ असलेले ब्रिटिश हळूहळू पोशाखाबाबतच्या आपल्या संकल्पनांमध्ये बदल करू लागले आहेत. रशियाच्या अध्यक्षपदी पुतीन विजयी ================================================================================ पीटीआय on 05 March, 2012 02:00:00 PM रशियाच्या अध्यक्षपदासाठी रविवारी झालेली निवडणुक जिंकत व्लादिमीर पुतीन यांच्याकडे अध्यक्षपदाची पदाची सूत्रे आल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मुशर्रफना पकडण्यासाठी इंटरपोलला साकडे ================================================================================ पीटीआय on 04 March, 2012 05:55:00 PM पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांना अटक करून पाकिस्तानात आणण्यासाठी पाकिस्तानने इंटरपोलची मदत मागितली आहे. पोलंडमधील रेल्वे अपघातात 15 ठार ================================================================================ पीटीआय on 04 March, 2012 03:15:00 PM दक्षिण पोलंडमध्ये दोन रेल्वेंची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 15 जण ठार झाल्याची माहिती सरकारी अधिका-यांनी दिली. रशियामध्ये अध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात ================================================================================ पीटीआय on 04 March, 2012 12:05:00 PM रशियामध्ये अध्यक्षपदासाठी रविवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. गुजरातच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी ठराव ================================================================================ पीटीआय on 04 March, 2012 03:20:00 PM गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याचे पुनरुज्जीवन करण्याचे आवाहन करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत सादर करण्यात आला आहे. अमेरिकेला चक्रीवादळांचा तडाखा; 27 ठार ================================================================================ पीटीआय on 03 March, 2012 07:50:00 PM अमेरिकेच्या मध्यवर्ती भागाला 72 पेक्षाही अधिक चक्रीवादळांनी दिलेल्या तडाख्यांमुळे, पाच राज्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून या तडाख्यात 27 जण मृत्यूमुखी पडले आहेत. सोनिया गांधींना अमेरिकेबाहेर काढा! ================================================================================ वृत्तसंस्था on 03 March, 2012 07:40:00 PM काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे अमेरिकेतील वास्तव्य बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून देत, त्यांना इथून तातडीने बाहेर काढा, अशी मागणी अमेरिकेतील एक शीख संघटनेने परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे केली आहे. ‘इराणवर हल्ला हा शेवटचा पर्याय’- ओबामा ================================================================================ पीटीआय on 03 March, 2012 08:00:00 PM इराणने आपला अणुकार्यक्रम थांबवला नाही तर शेवटचा पर्याय म्हणून लष्करी कारवाई हा अखेरचा पर्याय आहे, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी दिला आहे.