विदेश
इराकमध्ये बॉम्बस्फोट, दहा ठार
26 January, 2012 07:00:00 PM
इराकमध्ये पोलिसांत असलेल्या दोन भावांच्या घरावर गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जण ठार झाले.
असांज घेणार नेत्यांच्या मुलाखती
25 January, 2012 12:08:00 PM ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज आता नव्या भूमिकेत शिरणार आहेत. आता ते टीव्हीवरील सूत्रसंचालक बनणार आहेत....होरमुझची गुंतागुंत
25 January, 2012 11:48:00 AM इराण आणि त्यायोगे पर्शियन आखात किंवा होरमुझची खाडी हा भूराजकीय नकाशावरील नवा संघर्षबिंदू होऊ पाहत आहे....जिवाला धोका हा बनाव
22 January, 2012 09:30:00 PM जयपूर साहित्य महोत्सवापासून दूर ठेवण्यासाठीच जिवाला धोका असल्याचा बनाव राजस्थान पोलिसांनी रचल्याचा आरोप सलमान रश्दी यांनी केला आहे....नॉर्वेत लहानग्यांना जेवण भरवणे ठरतो गुन्हा
22 January, 2012 05:15:00 PM आपल्याच चिमुरड्यांना जेवण भरवले आणि त्यांना जवळ झोपवले म्हणून त्यांच्यापासून दूर राहण्याची कठोर शिक्षा नॉर्वेत राहणा-या अनुरुप आणि सागरिका भट्टाचार्य या भारतीय दांपत्याला मिळाली आहे. ...नायेजिरियातील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू
22 January, 2012 03:25:00 PM नायेजिरियात पोलिस आणि सरकारी कार्यालयांवर होत असलेल्या बॉँबहल्ल्यात केवलकुमार कालीदार राजपूत या भारतीयाचा मृत्यू झाला आहे. ...बांगलादेश बंडाप्रकरणी पाच जणांना अटक
21 January, 2012 06:45:00 PM आजी-माजी लष्करी अधिका-यांच्या मदतीने शेख हसिना यांचे सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. ...नायजेरियातील हिंसाचारात 150 ठार
21 January, 2012 02:15:00 PM नायजेरियातील कानो शहरात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांमध्ये 150 जण ठार झाले....सलमान रश्दी यांचा भारत दौरा रद्द
20 January, 2012 05:06:00 PM प्रसिध्द भारतीय लेखक सलमान रश्दी यांनी आपला नियोजित भारत दौरा सुरक्षेच्या कारणावरून शुक्रवारी रद्द केला आहे....पश्चिम आफ्रिकेत चकमकीत 47 ठार
20 January, 2012 12:50:00 PM माली सैनिक व बंडखोरामध्ये दोन दिवसांपासून चाललेल्या चकमकीत 47 जण ठार झाल्याचे पश्चिम आफ्रिकन संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. ...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य