06 February, 2012 07:50:00 PM
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्याला पुन्हा एकदा अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी असा दावा केला आहे.
06 February, 2012 02:45:00 PM
फिलीपिन्सला सोमवारी सकाळी 11.49 वाजता 6.8 एवढ्या क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला असून आतापर्यंत 44 जण ठार झाले आहेत.....
05 February, 2012 05:25:00 PM
जगातील सर्वांत लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाइट असलेल्या फेसबुकने आपली आठ वर्षे पूर्ण केली आहेत....
04 February, 2012 07:28:00 PM
सिरियाच्या लष्कराने होम्स शहरातील हल्ल्यात सुमारे 200 जण ठार तर शेकडो जण जखमी झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे....
03 February, 2012 09:15:00 PM
अमेरिकेत स्थलांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘एफ-1’ आणि ‘एच-1बी’ या व्हिसाच्या कडक नियमांमध्ये आता सुधारणा करून हे नियम शिथील केले जाणार आहेत....
03 February, 2012 12:40:00 PM
ऑस्ट्रेलियातील पापुआ न्यू गिनीजवळ गुरुवारी 350 प्रवाशांसह बुडालेल्या जहाजातील 120 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती शुक्रवारी ऑस्ट्रेलियन अधिका-यांनी व्यक्त केली.
...
02 February, 2012 04:10:00 PM
न्यायालयाच्या अवमानप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना न्यायालयाने नोटीस बजावली असून 13 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत....
02 February, 2012 02:25:00 PM
पापुआ न्यू जिनिआच्या उत्तरेकडील तटाजवळ 350 प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बुडाले असून 100 प्रवासी अजून बेपत्ता आहेत....
02 February, 2012 11:55:00 AM
इजिप्तमधील पोर्टसेड शहरात फुटबॉल सामना सुरू असतानाच प्रेक्षकांमधील दोन गटांत झालेल्या दंगलीत 74 जणांचा मृत्यू झाला....
01 February, 2012 07:15:00 PM
वायव्य पाकिस्तानातील आदिवासी भागात बुधवारी पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या हवाई चकमकीत तालिबानच्या एका प्रमुखासह 38 दहशतवादी ठार झाले....