PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश 'टाइम्स'च्या मुखपृष्ठावर सचिन ================================================================================ एजन्सी on 11 May, 2012 06:30:00 PM अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाइम्स मासिकाच्या मुखपृष्ठावर भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला स्थान देण्यात आले आहे. सिरियाच्या राजधानीत बॉम्बस्फोटांत 55 ठार ================================================================================ पीटीआय on 11 May, 2012 10:57:00 AM सिरियाची राजधानी दमास्कस येथे गुरुवारी सकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले. त्यात 55 जण ठार तर सुमारे 360 जण जखमी झाले. बेपत्ता रशियन विमान कोसळून सर्व प्रवासी ठार ================================================================================ पीटीआय on 10 May, 2012 05:50:00 PM रशियन बनावटीचे सुखोई सुपरजेट- 100 या पद्धतीचे नवेकोरे बुधवारी बेपत्ता झालेले विमान इंडोनेशियात कोसळले असून या अपघातात विमानातील सर्व प्रवासी ठार झाले. रशियात 50 प्रवासी असलेले विमान बेपत्ता ================================================================================ पीटीआय on 09 May, 2012 08:49:00 PM रशियन बनावटीचे सुखोई सुपरजेट- 100 या पद्धतीचे नवेकोरे विमान बुधवारी इंडोनेशियातील डोंगराळ भागातून उड्डाण करत असताना बेपत्ता झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी तुरुंगातील भारतीय कैद्यांची मुक्तता? ================================================================================ पीटीआय on 09 May, 2012 02:00:00 AM पूर्व पाकिस्तानातील कोट लखपत कारागृहात गेल्या तीस वर्षापासून असलेल्या सुरजीत सिंग या भारतीय नागरिकाची तीन महिन्यात सुटका होण्याची शक्यता त्यांच्या वकीलांनी वर्तवली आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी फ्रँकोईझ होलँद विजय ================================================================================ वृत्तसंस्था on 07 May, 2012 01:25:00 PM फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार फ्रँकोईझ होलँदविजय झाले आहेत. ओबामांची प्रचार मोहीम जोरात ================================================================================ पीटीआय on 07 May, 2012 11:06:00 AM अर्थव्यवस्थेला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत बराक ओबामांनी ओहिओ व व्हर्जिनियामध्ये एकापाठोपाठ एक प्रचारसभा घेत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मिट रोमनी यांच्यावर आघाडी घेतली आहे. जपान अणुऊर्जामुक्त होणार ================================================================================ पीटीआय on 05 May, 2012 08:05:00 PM देशातील शेवटची अणुभट्टी बंद करण्याच्या निर्णय जपानने शनिवारी घेतला. पाकिस्तानात ड्रोन हल्लात दहा दहशतवादी ठार ================================================================================ पीटीआय on 05 May, 2012 02:01:00 PM अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानात असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात दहा दहशतवादी ठार झाल्याची माहिती, सरकारी अधिका-यांनी दिली. ‘द स्क्रीम’ची विक्रमी किमतीत विक्री ================================================================================ पीटीआय on 04 May, 2012 09:45:00 PM चित्रकलेच्या इतिहासात अतिशय महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणा-या काही चित्रांपैकी एक मानले जाणा-या या चित्राची थोडथोडक्या नव्हे तर तब्बल 11 कोटी 90 लाख डॉलरना ( सुमारे सहा अब्ज रुपये) विक्री झाली आहे. आतापर्यंत चित्रांच्या कोणत्याही लिलावात कोणत्याही चित्राला एवढी किंमत मिळालेली नाही.