01 February, 2012 05:45:00 AM
संयुक्त अरब अमिरातीमधील एक
28 वर्षाची महिला तेथील मेट्रो रेल्वेची मोटरमन बनली आहे. केवळ संयुक्त अरब अमिरातीतीलच नव्हे तर पश्चिम आशियातील पहिली महिला मोटरमन बनण्याचा मान मरियम अल सफर नावाच्या या महिलेला मिळाला आहे.
31 January, 2012 12:40:00 PM
पाकिस्तानमध्ये नव्याने सुरु झालेल्या हिंसाचारात बलुचिस्तानच्या खासदाराची पत्नी व मुलीसह सात जणांची हत्या करण्यात आली.
...
29 January, 2012 12:05:00 PM
पेरूची राजधानी लिमामध्ये एका खासगी पुनर्वसन केंद्रात लागलेल्या भीषण आगीत 27 जण ठार आणि दहा जण जखमी झाल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली. ...
28 January, 2012 08:45:00 PM
संकेतस्थळावरील सर्व मजकुरांवर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे गुगलने शनिवारी स्पष्ट केले....
28 January, 2012 08:34:00 PM
ओबामा सरकारमध्ये माहिती तंत्रज्ञानात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे भारतीय अनीश चोप्रा यांनी तीन वर्षाच्या सेवेनंतर पदाचा राजीनामा दिला....
27 January, 2012 10:50:00 PM
अशिक्षीत आणि बेजबाबदार लोकांच्या हातात इस्लाम धर्माची सूत्रे सोपवली गेल्याने जगात या धर्माबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत,’’ असे वादग्रस्त विधान पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खार यांनी केले.
...
27 January, 2012 03:10:00 PM
अमेरिकेच्या कमांडोंनी ज्या घरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारले, त्या घराजवळच्या लष्करी केंद्रावर शुक्रवारी काही अज्ञातांनी रॉकेट हल्ला केला. ...
27 January, 2012 08:30:00 PM
बगदादमध्ये एका रुग्णालयाबाहेर शुक्रवारी झालेल्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटात 31 जण ठार झाले. या स्फोटात 60 जण जखमी झाले आहेत....
26 January, 2012 07:00:00 PM
इराकमध्ये पोलिसांत असलेल्या दोन भावांच्या घरावर गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जण ठार झाले....
25 January, 2012 12:08:00 PM
‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज आता नव्या भूमिकेत शिरणार आहेत. आता ते टीव्हीवरील सूत्रसंचालक बनणार आहेत....