PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश जाहिरातींमुळे मुलांमध्ये व्यसनाधीनता? ================================================================================ पीटीआय on 03 May, 2012 05:20:00 AM जनसामान्यांच्या मनावर छाप पाडणारे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे दूरचित्रवाहिनी. मात्र, याच माध्यमाचा मद्याच्या जाहिरातींसाठी वापर होत असल्याने त्या जाहिराती किशोरवयीन मुलांना व्यसनाधीन बनवत असल्याचे ऑस्ट्रेलिया नुकत्याच झालेल्या संशोधनातून दिसून आले आहे. सिरियात स्फोटात 20 जण ठार ================================================================================ पीटीआय on 01 May, 2012 10:55:00 AM सिरियातील इदलिब या शहरातील सुरक्षा दलाच्या इमारतीला लक्ष्य करून सोमवारी करण्यात आलेल्या स्फोटात 20 पेक्षा जास्त जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. ओसामाची माहिती ‘आयएसआय’ने पुरवली? ================================================================================ पीटीआय on 28 April, 2012 08:00:00 PM अल कइदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये लपण्यासाठी मदत करण्यामध्ये प्रमुख सहभाग असल्याबद्दल संशयाच्या भोव-यात असलेल्या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने अचानक घूमजाव केले आहे. नऊ महिन्यांच्या मुलीला ब्रँड अम्बेसिडरची ऑफर ================================================================================ पीटीआय on 28 April, 2012 01:30:00 PM इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आणि व्हिक्टोरीया यांची नऊ महिन्यांची मुलगी हार्पर हिला लहान मुलांसाठी उत्पादने बनविणा-या एका कंपनीने ब्रँड अम्बेसिडर बनण्याची ऑफर दिली आहे. विकासाची गती वाढण्यास भारत सक्षम ================================================================================ पीटीआय on 28 April, 2012 12:17:00 PM आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था स्टँडर्ड अँड पूअर्सने भारताचे गुंतवणुकीचे मानांकन नकारात्मक पातळीवर आणले असले तरी देशाच्या वेगवान विकासाबाबत अर्थतज्ज्ञांना मुळीच शंका नाही. सिंगापूरमध्ये कमी लोकसंख्येमुळे समस्या! ================================================================================ पीटीआय on 28 April, 2012 11:55:00 PM सिंगापूरमध्ये जन्मदर कमी झाल्याने तसेच वृद्ध नागरिकांची संख्या जास्त असल्याने तिथे प्रामुख्याने मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये दरवर्षी 20 ते 25 हजार स्थलांतरित नोकरीसाठी येणे आवश्यक असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी गिलानी दोषी ================================================================================ पीटीआय on 26 April, 2012 12:30:00 PM पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. पाकिस्तानची हत्फ-4 क्षेपणस्त्राची यशस्वी चाचणी ================================================================================ पीटीआय on 25 April, 2012 12:55:00 PM पाकिस्तानने ' हत्फ-4 (शाहिन-1ए)' या क्षेपणास्त्राची बुधवारी हिंदी महासागरात यशस्वी चाचणी घेतली लाहोर रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट ================================================================================ पीटीआय on 24 April, 2012 07:55:00 PM पाकिस्तानमधील लाहोर शहरातील रेल्वे स्थानकात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार झाले आहेत. पुरुषांना आवडतात ‘वुमन इन रेड’ ================================================================================ पीटीआय on 24 April, 2012 07:45:00 PM पुरुष महिलांकडे का आकर्षित होतात, या अनेक वर्षापासून विचारल्या जाणा-या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात. त्यात आणखी एका उत्तराची भर पडली आहे.