PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश 'अग्नि 5'ला पाकिस्तान उत्तर देणार ================================================================================ पीटीआय on 24 April, 2012 01:50:00 PM भारताने 'अग्नि 5' क्षेपणास्त्राचे यशस्वी उड्डाण केल्यानंतर, आता पाकिस्तानेही आपण लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे परीक्षण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नोबेल पुरस्कारविजेत्यांची शिकागोत परिषद ================================================================================ पीटीआय on 24 April, 2012 12:12:00 PM जगभरातील अनेक नोबेल पुरस्कार विजेते या आठवड्यात शिकागोमध्ये तीन दिवसांच्या परिषदेच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. उत्तर अमेरिकेत होणारी अशा प्रकारची ही पहिली परिषद आहे. बढतीसाठी हातचे राखून वागण्याच्या प्रवृत्तीत वाढ ================================================================================ पीटीआय on 24 April, 2012 12:09:00 PM नोकरीत बढती मिळवण्यासाठी आणि कारकीर्द घडवण्यासाठी प्रामाणिकपणा हा चांगला गुण नाही. तसेच आपल्या सहका-यांना ख-या प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत, असे संशोधकांना आढळले आहे. अमेरिकेतील विद्यार्थ्याची हत्या वर्णद्वेषातून नाही ================================================================================ पीटीआय on 23 April, 2012 03:49:00 PM बोस्टन विद्यापीठाच्या आवारात मृतदेह आढळून आलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या वर्णद्वेषातून झाली नसून त्यामागे वेगळे कारण असल्याचे अमेरिकेच्या तपास संस्थेने सोमवारी सांगितले. 'अग्नी-5' चा पल्ला आठ हजार किलोमीटर- चीन ================================================================================ पीटीआय on 21 April, 2012 04:40:00 PM जगाला आपली शक्ती दाखवणा-या भारताने चाचणी केलेल्या 'अग्नी-5' या क्षेपणास्त्राचा पल्ला पाच हजार किलोमीटर नव्हे तर आठ हजार किलोमीटरपर्यंत असल्याचा दावा चीनच्या तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्याची हत्या ================================================================================ पीटीआय on 21 April, 2012 12:00:00 PM अमेरिकेतील बोस्टन विद्यापिठाजवळ के. शेषाद्री राव या 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची पायावर आणि डोक्‍यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांचा बळी ================================================================================ पीटीआय on 21 April, 2012 02:20:00 AM इंग्लंडमध्ये नॉटिंगहॅमशायर येथे वैद्यकीय व्यवसाय करणा-या भारतीय वंशाच्या एका डॉक्टरने दोन ज्येष्ठ नागरिकांना चुकीचे औषध दिल्याने हे दोन्ही रुग्ण दगावल्याची घटना उघडकीला आली आहे. स्तनांचा कर्करोग म्हणजे दहा विविध आजार ================================================================================ पीटीआय on 21 April, 2012 01:30:00 AM स्तनांचा कर्करोग म्हणजे एक आजार नसून दहा विविध आजार आहेत, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय संशोधन पथकाने काढला आहे. त्यामुळे आजारांची विभागणी करून त्यावर योग्य तो उपचार करणे आणि महिलांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे. पाकिस्तानमध्ये प्रवासी विमान कोसळले, 127 ठार ================================================================================ एजन्सी on 20 April, 2012 08:05:00 PM पाकिस्तानमधील इस्लामाबादजवळ प्रवासी विमान कोसळून झालेल्या अपघातात 127 जण ठार झाले आहेत. अग्नी-5च्या चाचणीमुळे चीनची पोटदुखी ================================================================================ पीटीआय on 20 April, 2012 09:30:00 AM भारत व चीन हे दोन्ही देश एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत व त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मात्र, या क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे या भागात पुन्हा नव्याने शस्त्रस्पर्धा सुरू होईल, असे चीनने म्हटले आहे.