पहिले पान | विदेश

विदेश

मुशर्रफ यांचे परत येणे लांबणीवर?

19 January, 2012 07:42:00 PM
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मायदेशी आल्यावर अटक होऊ शकते, यामुळे पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

अफगाणिस्तानात हिमस्खलनाचे 29 बळी

19 January, 2012 04:30:00 PM हिमस्खलनामुळे ईशान्य अफगाणिस्तानात गुरुवारी 29 जणांचा मृत्यू झाला असून जोरदार हिमवृष्टीमुळे बचाव पथकाला कार्यात अडथळा होत असल्याचे अधिका-यांनी सांगितले....
आणखी वाचा

गिलानींवरील सुनावणी एक फेब्रुवारीला

19 January, 2012 02:15:00 PM पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्याविरोधातील न्यायालयाच्या अवमान प्रकरणावरील सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे....
आणखी वाचा

पायरसीविरोधी कायद्याला फेसबुकचाही विरोध

19 January, 2012 01:15:00 PM अमेरिकन सिनेटमध्ये येऊ घातलेल्या पायरसीविरोधी कायद्याला फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यानेही विरोध केला आहे....
आणखी वाचा

आंग सान स्यू ची यांची संसदेसाठी उमेदवारी

18 January, 2012 09:15:00 PM म्यानमारमधील विरोधी पक्षनेत्या आंग सान स्यू ची यांनी संसदेत प्रवेश करण्यासाठी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे....
आणखी वाचा

एक दिवस ‘विकिपीडिया’शिवाय!

18 January, 2012 08:30:00 PM अमेरिकेच्या इंटरनेट पायरसी विधेयकाचा विरोध करण्यासाठी विकिपिडिया आणि इतर लोकप्रिय वेबसाइट्सनी आपल्या साइट्सचे होमपेज काळ्या स्वरुपात प्रदर्शित केले. ...
आणखी वाचा

व्हाईट हाऊस परिसरात स्मोक बॉम्ब फेकला

18 January, 2012 11:45:00 AM अमेरिकेतील व्‍हाईट हाऊससमोरून जाणा-या आंदोलकांच्या रॅलीतून अज्ञाताने व्हाईट हाऊसच्या आवारात स्मोक बॉम्ब फेकल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ...
आणखी वाचा

याहूचे सहसंस्थापक यांग यांचा राजीनामा

18 January, 2012 11:30:00 AM याहू कंपनीचे सह-संस्थापक जेरी यांग यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला. ...
आणखी वाचा

अतिबर्फवृष्टीमुळे अफगाणिस्तानात 16 ठार

17 January, 2012 07:00:00 PM अफगाणिस्तानातील ईशान्य भागातील पर्वतीय प्रदेशात अतिबर्फवृष्टी आणि हिमप्रपातामुळे 16 जण ठार झाले....
आणखी वाचा

सालेमचे प्रत्यार्पण बेकायदा- पोर्तुगाल न्यायालय

17 January, 2012 03:45:00 PM कुख्यात गुंड अबू सालेमचे प्रत्यार्पण पोर्तुगालच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवल्याने सीबीआयला धक्का बसला आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2537 | displaying: 41 - 50