PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश अमेरिकन दुतावास आयोजित छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 18 April, 2012 08:15:00 PM अमेरिकन दुतावासाच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील अमेरिकन सेंटर तर्फे " कनेक्टींग गर्ल्स, इन्स्पायरींग फ्युचर्स" या छायाचित्र स्पर्धेत मध्यप्रदेशातील इंदूर येथील राजेंद्र मालवीय यांच्या छायाचित्रांनी पहिला क्रमांक मिळवला. जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिटनचे सर्वात मोठे शत्रू! ================================================================================ पीटीआय on 18 April, 2012 11:56:00 AM अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटनवर ऐतिहासिक विजय मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जॉर्ज वॉशिंग्टन यांना ब्रिटनचे सर्वात मोठे शत्रू ठरवण्यात आले आहे. या सर्वेक्षणात टिपू सुलतान व झाशीची राणी यांचाही समावेश आहे. गर्भपात केल्याप्रकरणी अभिनेत्री मीरा अडचणीत ================================================================================ एजन्सी on 17 April, 2012 09:15:00 PM गर्भपात केल्याप्रकरणी पाकिस्तानी अभिनेत्री मीरा अडचणीत आली आहे. मुंबईवरील हल्ला अमेरिकेला रोखता आला असता ================================================================================ एजन्सी on 17 April, 2012 06:20:00 PM मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेला हल्ला अमेरिकेला रोखता आला असता. मात्र त्यांनी तसे प्रयत्न केले नसल्याची धक्कादाक माहिती पुढे आली आहे. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी जिम योंग किम ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 02:40:00 PM कोरियन-अमेरिकन वंशाचे डॉक्‍टर जिम योंग किम (52) यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी मंगळवारी निवड करण्यात आली. चिलीत 6.6 तीव्रतेचा भूकंप ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 01:15:00 PM चिली येथे मंगळवारी सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 6.6 इतकी मोजण्यात आली. काबूल हल्ल्यातील सर्व दहशतवादी ठार ================================================================================ पीटीआय on 17 April, 2012 12:55:00 AM अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये संसदेवर हल्ला करणा-या सर्व 36 आत्मघाती तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सोमवारी सकाळी यश आले. काबूल हल्ला- अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचे अपयश ================================================================================ पीटीआय on 16 April, 2012 06:30:00 PM काबूलवर ताबिलानच्या आत्मघाती हल्लेखोरांनी केलेला सुनियोजित हल्ला म्हणजे नाटोच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याची टीका अफगाणिस्थानचे अध्यक्ष हमीद करझाई यांनी केली आहे. अफगाण संसदेवर हल्ला, काबूल हादरले ================================================================================ एजन्सी on 15 April, 2012 03:45:00 PM अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील दूतावासांचा परिसर आणि संसदेवर अत्यंत सुनियोजित असा हल्ला तालिबानच्या आत्मघाती पथकाने रविवारी केला. पाकिस्तानमधील कारागृहातून 384 कैदी पळाले ================================================================================ पीटीआय on 15 April, 2012 01:25:00 PM वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुन प्रांतातील केंद्रीय कारागृहातून तालिबानी दहशतवाद्यांसह सुमारे 384 कैदी पळाले आहेत.