पहिले पान | विदेश

विदेश

बुधवारी विकीपिडीया बंद

17 January, 2012 12:45:00 PM
‘इंटरनेट पायरसीविरोधी विधेयका’ला विरोध करण्यासाठी विकिपीडियासह काही संकेतस्थळ बुधवारी 24 तासांसाठी आपली सेवा बंद करणार आहेत.

इटली जहाज अपघात प्रकरणी कॅप्टन अटकेत

16 January, 2012 05:20:00 PM इटलीतील गिग्लिओ या बेटाजवळ शुक्रवारी रात्री कोस्टा कॉनकोर्डिया हे अलिशान प्रवासी जहाज खडकाला धडकल्याने बुडाले. या अपघात प्रकरणी जहाजाचा कॅप्टन फ्रान्सिस्को शेटीनो याला अटक करण्यात आली आहे....
आणखी वाचा

गिलानींची गच्छंती?

16 January, 2012 03:05:00 PM सर्वोच्च न्यायालयाचा अवमानप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना 19 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. ...
आणखी वाचा

माझे उत्तरदायित्व संसदेशी- गिलानी

15 January, 2012 09:30:00 PM पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आपण कोणा एका व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नसून आपले उत्तरदायित्व संसदेशी असल्याचे रविवारी स्पष्ट केले. ...
आणखी वाचा

पाकिस्तानमध्ये स्फोट, 20 ठार

15 January, 2012 09:15:00 PM पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात शिया पंथियांच्या मिरवणुकीत रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 20 लोक ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
आणखी वाचा

झरदारींविरोधातले खटले पुन्हा चालणार?

14 January, 2012 09:25:00 PM लष्कर, न्यायव्यवस्था आणि सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये (पीपीपी) निर्माण झालेला संघर्ष कमी करण्यासाठी राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांच्याविरोधातले खटले पुन्हा चालवावे, अशी विनंती पाकिस्तान सरकार स्वित्झर्लंडलडला करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आणखी वाचा

आलिशान 'क्रूज'ला जलसमाधी

14 January, 2012 08:30:00 PM इटलीच्या पश्‍चिम किना-यावर एका अलिशान क्रूज प्रवासी जहाजाला शुक्रवारी अपघात होऊन, तीन प्रवासी बुडाले असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली....
आणखी वाचा

इराकमध्ये आत्मघाती हल्ल्यात 50 भाविक ठार

14 January, 2012 06:20:00 PM दक्षिण इराकमधील बसरा शहरामध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात शिया धर्मातील 50 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली....
आणखी वाचा

पाकिस्तान सरकार नरमले

13 January, 2012 10:50:00 PM लष्कराविरोधात कोणतीही भूमिका नसून पाकिस्तानात हुकूमशाही नको, असे सांगून पाकिस्तान सरकारनेच आता नरमाईची भूमिका घेतली आहे. ...
आणखी वाचा

चीनमध्ये एपल आयफोनच्या विक्रीला स्थगिती

13 January, 2012 07:00:00 PM चीनमध्ये आयफोन '4एस' घेण्यासाठी गेलेल्या ग्राहकांनी दुकानावर अंडी फेकल्याने चीनमधील दुकानांत आयफोनची विक्री थांबवण्याचा निर्णय कंपनीच्या अधिका-यांनी घेतला आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 2537 | displaying: 51 - 60