PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश पाकिस्तानचे भारतातील राजदूत सलमान बशीर ================================================================================ पीटीआय on 15 April, 2012 10:50:00 AM माजी परराष्ट्र सचिव असलेल्या सलमान बशीर यांची पाकिस्तानचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना निमलष्करी दलासारखे प्रशिक्षण ================================================================================ पीटीआय on 15 April, 2012 09:45:00 AM मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तय्यबाच्या दहा दहशतवाद्यांना निमलष्करी दलाच्या जवानांना देण्यात येणा-या प्रशिक्षणाच्या धर्तीवर अत्यंत आधुनिक आणि कठोर असे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे अ‍ॅटर्नी नील एच. मॅकब्राइड यांनी व्हर्जिनियाच्या न्यायालयाला दिली. ओसामाच्या कुटुंबीयांची रवानगी सौदी अरेबियाला ================================================================================ पीटीआय on 14 April, 2012 07:45:00 PM अमेरिकेच्या कारवाईत ठार झालेला अल कइदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या तीन पत्नींना आणि मुलांना पुढील आठवड्यात पाकिस्तान सौदी अरेबियाकडे सुपूर्द करणार आहे. अमेरिकेत भारतीय वंशाच्या युवकाची हत्या ================================================================================ पीटीआय on 14 April, 2012 04:50:00 PM अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील फ्रेमोंट भागात भारतीय वंशाच्या युवकावर गोळी झाडून हत्या करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये शाहरुख खानची दोन तास चौकशी ================================================================================ पीटीआय on 13 April, 2012 12:00:00 PM शाहरूख खानची विमानतळावर कसून चौकशी केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करणा-या अमेरिकेबाबत परराष्‍ट्रमंत्री एस. एम. कृष्‍णा यांनी नाराजी व्‍यक्त केली आहे. उत्तर कोरियाने डागले लांब पल्ल्याचे रॉकेट! ================================================================================ पीटीआय on 13 April, 2012 10:50:00 AM उत्तर कोरियाने शुक्रवारी सकाळी सात वाजून 39 मिनिटांनी पश्‍चिम समुद्र किना-यालगतच्या तळावरून लांब पल्ल्याचे रॉकेट आकाशात डागले. वार्ताहराचे काम नको रे बाबा! ================================================================================ पीटीआय on 13 April, 2012 10:06:00 AM अमेरिकेतील एका संस्थेने कामांची यादी केली असून त्यामध्ये वृत्तपत्रातील वार्ताहराचे काम सर्वात वाईट कामांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. मेक्सिकोला भूकंपाचा धक्का ================================================================================ पीटीआय on 12 April, 2012 11:50:00 AM बुधवारी रात्री पश्चिम मेक्सिकोला भूकंपाचा जोरदार धक्का बसला. इन्स्टाग्रॅमचे संस्थापक ‘फेसबुक माफिया’ होतील का? ================================================================================ पीटीआय on 12 April, 2012 03:40:00 AM ‘इन्स्टाग्रॅम फोटो अ‍ॅप्लिकेशन’ एक अब्ज डॉलरला फेसबुकने नऊ एप्रिलला खरेदी केले. त्यामुळे इन्स्टाग्रॅमची सर्व कर्मचारी अगदी ही कंपनी स्थापन करणारे केव्हीन सिट्रोम आणि माईक क्रायजर हेसुद्धा फेसबुकबरोबर काम करणार आहेत. इंडोनेशियात भूकंप, सुनामीचा इशारा ================================================================================ पीटीआय on 11 April, 2012 04:30:00 PM इंडोनेशियात दुपारी दोनच्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.7 इतकी मोजण्यात आली.