PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश छडीवरील बंदीमुळे विद्यार्थी झाले बेशिस्त ================================================================================ पीटीआय on 11 April, 2012 01:30:00 AM छडीचा वापर बंद झाल्यामुळे त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी मुलांच्या गैरवर्तनात आणखीनच भर पडली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे मुलांना आता शिस्त लावण्यासाठी व शिक्षा करण्यासाठी कोणत्या प्रकारची नावीन्यपूर्ण पद्धत अमलात आणावी, याचा शोध संघटना घेत आहे. हिमकडा कोसळून 100 जवान अडकले ================================================================================ पीटीआय on 07 April, 2012 01:45:00 PM भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असलेल्या सियाचीन खो-यात हिमकडा कोसळून पाकिस्तानचे सुमारे 100 जवान अडकले. झरदारींच्या भारत दौ-याचे अमेरिकेकडून स्वागत ================================================================================ पीटीआय on 06 April, 2012 07:35:00 PM पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी हे रविवारी भारताच्या दौ-यावर येणार असून, त्यांच्या या दौ-यामुळे भारत आणि पाकिस्तान या देशांतील संबंध अधिक रचनात्मक होतील, असा विश्वास अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी व्यक्त केला. युनेस्को करणार टायटॅनिकचे अवशेषांचे जतन ================================================================================ पीटीआय on 06 April, 2012 02:50:00 PM शंभर वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेल्या अलिशान जहाज टायटॅनिकच्या समुद्रतळाशी असलेल्या अवशेषांचे जतन आता युनेस्कोच्यावतीने करण्यात येणार आहे. चार दशकांत भारत, चीनपुढे मोठे आव्हान ================================================================================ पीटीआय on 06 April, 2012 12:55:00 PM आगामी 40 वर्षांत भारत आणि चीनमधील शहरांमधील लोकसंख्या बेसुमार वाढणार असल्याने या अनिर्बंधपणे वाढणा-या लोकसंख्येला मुलमूत सोई पुरवण्याचे आव्हान या दोन्ही देशांपुढे असेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून दिला आहे. वैमानिक कक्षात साप शिरल्याने विमान उतरवले ================================================================================ पीटीआय on 05 April, 2012 02:30:00 PM ऑस्ट्रेलियातील एका मालवाहू विमानातील वैमानिक कक्षात साप शिरल्याने वैमानिकाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. 26/11 हल्ल्यात लादेनचा सहभाग? ================================================================================ एजन्सी on 04 April, 2012 07:45:00 PM मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा मोठा आणि थेट सहभाग होता अशी माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील महाविद्यालयात गोळीबार ================================================================================ पीटीआय on 03 April, 2012 06:50:00 PM अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया येथील एका धार्मिक महाविद्यालयातील एका माथेफिरुने केलेल्या गोळीबारात सात विद्यार्थी ठार झाले आहेत. गिलानी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग ================================================================================ पीटीआय on 03 April, 2012 05:20:00 PM पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. लादेनच्या पत्नींना पाकिस्तानमध्ये शिक्षा ================================================================================ पीटीआय on 02 April, 2012 07:10:00 PM पाकिस्तानमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केल्या प्रकरणी ओसामा बिन लादेनच्या तीन पत्नींना आणि दोन मुलींना पाकिस्तानमधील न्यायालयाने 45 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.