पहिले पान | विदेश

विदेश

बॉम्बच्या अफवेमुळे विमानाचे लॅण्डिंग

11 July, 2010 12:50:00 PM
रिओमधून पॅरीसकडे जाणारे विमान बॉम्बच्या अफवेमुळे तातडीने ब्राझीलमध्ये उतरवण्यात आले

पाकिस्तानातील कोर्टाचे कसाबविरुद्ध वॉरंट

10 July, 2010 08:50:00 PM मुंबई दहशतवादी हल्ल्यांसदर्भात पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या संशयितांवरील खटल्याची सुनावणी करणा-या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादी अजमल कसाब आणि फहीम अन्सारी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. ...
आणखी वाचा

अमेरिका-रशियाकडून गुप्तहेरांची अदलाबदल

09 July, 2010 10:00:00 PM अमेरिकेने आपल्या ताब्यात असलेल्या रशियाच्या 10 गुप्तहेरांची रवानगी रशियात केली असून त्या बदल्यात रशियाने अमेरिकेचे चार गुप्तहेर अमेरिकेत धाडले आहेत. ...
आणखी वाचा

पाकिस्तान आणि चीनमध्ये रस्तेबांधणी करार

09 July, 2010 05:45:00 PM पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीन सीमेलगत दोन महामार्ग बांधण्यासाठी पाकिस्तान आणि चीन यांच्यात शुक्रवारी करार झाला. ...
आणखी वाचा

पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, 65 ठार

09 July, 2010 02:45:00 PM पाकिस्तानच्या आदिवासी भागात शुक्रवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 65 जण ठार, 110 जखमी झाले. ...
आणखी वाचा

भारतातील उद्योगांना अमेरिकेतून लाच

07 July, 2010 10:45:00 PM अमेरिकेतील एका कंपनीने ऊर्जा प्रकल्पातील यंत्राचे सुटे भाग पुरवण्यासाठी भारतातील सरकारी उद्योगांमधील वरिष्ठ अधिका-यांना लाच दिल्याचा आरोप झाला आहे....
आणखी वाचा

काँगोत तेलाच्या ट्रकला आग, दोनशे मृत्युमुखी

03 July, 2010 10:35:00 PM काँगो प्रजासत्ताकातील एका खेड्यात शुक्रवारी तेलाने भरलेला एक ट्रक उलटून लागलेल्या आगीत किमान दोनशे जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले....
आणखी वाचा

पाकिस्तानात तीन आत्मघाती हल्ल्यांत 45 ठार

02 July, 2010 07:30:00 PM पाकिस्तानमधील लाहोर शहरात दाता दरबार या सुफी दर्ग्यावर झालेल्या तीन आत्मघाती हल्ल्यांत 45जण ठार तर अन्य 180 जखमी झाले आहेत. ...
आणखी वाचा

भारतीय वंशाच्या डॉक्टरला सात वर्षे कारावास

01 July, 2010 06:15:00 PM शस्त्रक्रियेतील हलगर्जीमुळे तीन रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय वंशाचा शल्यविशारद डॉ. जयंत पटेल याला ब्रिस्बेन न्यायालयाने गुरुवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...
आणखी वाचा

जर्मनीच्या अध्यक्षपदी क्रिस्टियान वुल्फ

01 July, 2010 04:25:00 PM जर्मनीचे 10वे अध्यक्ष म्हणून क्रिस्टियान वुल्फ यांची निवड झाली आहे. ...
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 1599 | displaying: 71 - 80