PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विदेश ‘आण्विक दहशतवाद जगासाठी धोकादायक’ ================================================================================ पीटीआय on 27 March, 2012 12:15:00 PM दहशतवादी कारवायांसाठी होत असलेला अण्वस्रंचा वापर आणि त्याचा गुप्त प्रसार आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी भरलेल्या अणुसुरक्षा परिषदेत व्यक्त केले. गिलानी राजीनामा देणार? ================================================================================ पीटीआय on 26 March, 2012 07:50:00 PM न्यायालयाचा अवमान प्रकरणी निर्णय गिलानींच्या विरोधात गेल्यास ते राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चिलीला भूकंपाचा धक्का ================================================================================ पीटीआय on 26 March, 2012 02:04:00 PM मध्य चिलीला रविवारी रात्री जोरदार भूकंपाचा धक्का बसला. भारत-द. कोरिया सहकार्याचे पर्व ================================================================================ पीटीआय on 26 March, 2012 10:42:00 AM भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजकीय व संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले. कॅस्ट्रो यांना होती केनेडी यांच्या हत्येची माहिती ================================================================================ एजन्सी on 26 March, 2012 02:15:00 AM अमेरिकेचे दिवंगत अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची ली हार्वे ओस्वाल्ड हत्या करणार आहे याची माहिती क्युबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांना आधीपासून होती, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या माजी गुप्तहेराने केला आहे. भगतसिंग यांचे लाहोरमध्ये स्मारक हवे ================================================================================ पीटीआय on 24 March, 2012 12:13:00 PM स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्मारक पाकिस्तानातही व्हावे, यासाठी तेथील नागरी समितीने आवाज उठवला आहे. व्हिटनी ह्युस्टनचा मृत्यू कोकेनमुळे? ================================================================================ पीटीआय on 24 March, 2012 11:17:00 AM पॉप स्टार व्हिटनी ह्युस्टन तिच्या हॉटेलमधील बाथटबमध्ये चुकून बुडण्यापूर्वी तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा अंदाज शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने तातडीने पेट्रोलची निर्यात करावी ================================================================================ पीटीआय on 23 March, 2012 03:00:00 PM पाकिस्‍तानला सध्‍या इंधनाचा प्रचंड तुटवडा भासत असल्याने तातडीने पेट्रोल पुरवठा करावा अशी मागणी पाकिस्तानचे पेट्रोलियम सचिव मुहाम्मद इजाझ चौधरी यांनी केली आहे. पॅरिस- इंडोनेशियाच्या दूतावासाजवळ स्फोट ================================================================================ पीटीआय on 21 March, 2012 03:00:00 PM फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये इंडोनेशियाच्या दूतावासाजवळ बुधवारी पहाटे 5.45 च्या सुमारास एका पार्सल बॉम्बचा स्फोट झाला. रशियात गीतेवरील बंदीची याचिका फेटाळली ================================================================================ पीटीआय on 21 March, 2012 12:40:00 PM ‘भगवद्‌गीता’ हे ‘अतिरेकी’ साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणा-या याचिकेवरचा निकाल देताना रशियातील न्यायालयाने भगवद्‌गीतेवर बंदी लावण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.