पहिले पान | विदेश | इराकमध्ये बॉम्बस्फोट, दहा ठार

इराकमध्ये बॉम्बस्फोट, दहा ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

इराकमध्ये पोलिसांत असलेल्या दोन भावांच्या घरावर गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जण ठार झाले.

बगदाद- इराकमध्ये पोलिसांत असलेल्या दोन भावांच्या घरावर गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जण ठार झाले. या स्फोटात चार जण जखमी झाले आहेत.

बगदादपासून 60 किलोमीटरवर दक्षिण मुसायिब येथे पोलिसांत असलेले अहमद आणि जिहाद जुवेयिन या बंधुच्या घरावर भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसहाच्या सुमारास हा स्फोट झाला. यावेळी झोपेत असलेले कुटुंबातील दहा जण या स्फोटात ठार झाले. 

घराच्या बाहेरील भिंतीवर बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे एका पोलिस अधिका-याने सांगितले.

यादरम्यान किरकुक या शहरात एका शाळेजवळ दुचाकीमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन तीन जण ठार झाले.

अमेरिकेचे सैन्य परतल्यापासून इराकमधील हिंसा वाढली असल्याचे समजते. 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0