पहिले पान | विदेश | इराकमध्ये आत्मघाती हल्ल्यात 50 भाविक ठार

इराकमध्ये आत्मघाती हल्ल्यात 50 भाविक ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

दक्षिण इराकमधील बसरा शहरामध्ये शनिवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात शिया धर्मातील 50 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली.

बसरा (इराक)- दक्षिण इराकमधील बसरा शहरामध्ये शनिवारी  झालेल्या आत्मघाती स्फोटात शिया धर्मातील 100 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरक्षा दलाने  दिली. या स्फोटामध्ये 90 जण जखमी झाले असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शिया धर्माचे भाविक कारबाला शहराकडे निघाले असताना, दहशतवाद्याने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात 50 ठार तर 100 जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश आहे.

दहशतवाद्याने कमरेच्या पट्ट्यामध्ये स्फोटके भरून ठेवली होती. भाविक मशिदीजवळ आले असताना त्याने आपल्याजवळी स्फोटकांचा स्फोट घडवून आणला.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0