पहिले पान | विदेश | पाकिस्तानातील कोर्टाचे कसाबविरुद्ध वॉरंट

पाकिस्तानातील कोर्टाचे कसाबविरुद्ध वॉरंट

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबई दहशतवादी हल्ल्यांसदर्भात पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या संशयितांवरील खटल्याची सुनावणी करणा-या दहशतवादविरोधी न्यायालयाने दहशतवादी अजमल कसाब आणि फहीम अन्सारी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे.

इस्लामाबाद- मुंबई दहशतवादी हल्ल्यांसदर्भात पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या संशयितांवरील खटल्याची सुनावणी करणा-या दहशतवादविरोधी न्यायालयाने हल्ल्यादरम्यान जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब  आणि फहीम अन्सारी यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे.

न्यायाधिश मलिक मोहम्मद अकरम अवान यांनी हा अटर वॉरंट जारी केला आहे.  या खटल्याच्या सुनावणीसाठी अजमल कसाबला पाकिस्तानमध्ये पाठवता येणार नसल्याचे भारत सरकराने स्पष्ट केल्याचे अभियोग पक्षाने न्यायालयात तिन जुलै रोजी सांगितले होते.  

मुंबईवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या लष्कर ए तय्यबा संघटनेचा प्रमुख झकी-उर-रहमान लखवीने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0