पहिले पान | विदेश | काँगोत तेलाच्या ट्रकला आग, दोनशे मृत्युमुखी

काँगोत तेलाच्या ट्रकला आग, दोनशे मृत्युमुखी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

काँगो प्रजासत्ताकातील एका खेड्यात शुक्रवारी तेलाने भरलेला एक ट्रक उलटून लागलेल्या आगीत किमान दोनशे जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले.

किन्शासा- काँगो प्रजासत्ताकातील एका खेड्यात शुक्रवारी तेलाने भरलेला एक ट्रक उलटून लागलेल्या आगीत किमान दोनशे जण मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. रेडक्रॉस संघटनेने शनिवारी ही माहिती दिली.  

टांझानियामधून आलेला एक ट्रक सांग नावाच्या खेड्यात उलटला. त्यामुळे तेल गावात पसरून आग लागली, असे प्रादेशिक सरकारचे प्रवक्ते व्हिन्सेंट काबांगा यांनी सांगितले. सांग गावातील बहुसंख्य घरे माती आणि बांबूची असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. ट्रक भरधाव वेगाने जात असल्यानेच उलटल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0