पहिले पान | विदेश | भारतीय वंशाच्या डॉक्टरला सात वर्षे कारावास

भारतीय वंशाच्या डॉक्टरला सात वर्षे कारावास

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

शस्त्रक्रियेतील हलगर्जीमुळे तीन रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय वंशाचा शल्यविशारद डॉ. जयंत पटेल याला ब्रिस्बेन न्यायालयाने गुरुवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

मेलबर्न- शस्त्रक्रियेतील हलगर्जीमुळे तीन रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय वंशाचा शल्यविशारद डॉ. जयंत पटेल याला ब्रिस्बेन येथील न्यायालयाने गुरुवारी सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. पटेल याने शस्त्रक्रिया केलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर एका रुग्णाला कायमचे अपंगत्व आले होते.

क्वीन्सलँड येथील रुग्णालयात कार्यरत असताना 2003 ते 2005 या काळात पटेलने या शस्त्रक्रिया केल्या होत्या. क्वीन्सलँड राज्यातील सर्वोच्च न्यायालयाने पटेलला ही शिक्षा सुनावली आहे. हलगर्जी शस्त्रक्रियांबद्दल पटेलवर 25 वर्षांपूर्वीही आरोप झाले होते.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0