पहिले पान | विदेश | लादेनच्या पाकिस्तानातील घराजवळ रॉकेटहल्ला

लादेनच्या पाकिस्तानातील घराजवळ रॉकेटहल्ला

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

अमेरिकेच्या कमांडोंनी ज्या घरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारले, त्या घराजवळच्या लष्करी केंद्रावर शुक्रवारी काही अज्ञातांनी रॉकेट हल्ला केला.

इस्लामाबाद- अमेरिकेच्या कमांडोंनी ज्या घरात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारले, त्या घराजवळच्या लष्करी केंद्रावर शुक्रवारी काही अज्ञातांनी रॉकेट हल्ला केला.

गेल्यावर्षी मे महिन्यात अमेरिकन नेव्ही सीलच्या पथकाने वायव्य पाकिस्तानातील अबोटाबाद शहरात लपून बसलेल्या लादेनला घरात शिरून ठार मारले होते. तेव्हापासून या घराला खास महत्त्व प्राप्त झाले आहे.

या घराच्या कंपाउंडशेजारीच लष्कराचे प्रशिक्षण केंद्र आहे. या दोन्हींच्या मधोमध एक रॉकेट येऊन आदळल्याने प्रशिक्षण केंद्राच्या भिंतीचा काही भाग कोसळला असला, तरी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दुल करीम यांनी सांगितले.

हा हल्ला कोणी केला याचा पोलिस तपास करत आहेतय

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0