पहिले पान | विदेश | मुशर्रफ यांचे परत येणे लांबणीवर?

मुशर्रफ यांचे परत येणे लांबणीवर?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मायदेशी आल्यावर अटक होऊ शकते, यामुळे पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मायदेशी आल्यावर अटक होऊ शकते, यामुळे पाकिस्तानमध्ये परतण्याचा निर्णय पुढे ढकलण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

'मुशर्रफ हे पाकिस्तानात नेमके कधी परत येतील याबाबत आत्ताच काही सांगणे शक्य नाही. मात्र ते परत आल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याने  त्यांनी लगेच पाकिस्तानमध्ये येऊ नये, अशी हितचिंतकांची इच्छा असल्याचे मत ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग'चे उपाध्यक्ष महंमद अमजद यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी 27 ते 30 जानेवारीच्या सुमारास मायदेशी परतणार असल्याचे मुशर्रफ यांनी जाहीर केले होते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0