पहिले पान | विदेश | पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सहा ठार

पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट, सहा ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

नैऋत्य पाकिस्तानातील क्वेटा या शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले असून 20जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

इस्लामाबाद- नैऋत्य पाकिस्तानातील क्वेटा या शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले असून 20जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बलुचिस्तान प्रांताचे माजी मुख्यमंत्री मीर मोहम्मद नसीर मेंगल यांचा मुलगा शफीक मेंगल यांच्या घराजवळ हा स्फोट झाला. एका कारमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. या स्फोटात मेंगल यांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र त्यांच्या इमारतीचे किरकोळ नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0