पहिले पान | विदेश | माझे उत्तरदायित्व संसदेशी- गिलानी

माझे उत्तरदायित्व संसदेशी- गिलानी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आपण कोणा एका व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नसून आपले उत्तरदायित्व संसदेशी असल्याचे रविवारी स्पष्ट केले.

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी आपण कोणा एका व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नसून आपले उत्तरदायित्व संसदेशी असल्याचे रविवारी स्पष्ट केले. याशिवाय गिलानी  यांनी लष्कर व आयएसआय यांच्याबाबत केलेले विधान मागे घ्यावे हे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांचे विधानही त्यांनी खोडून काढले.

मेमोगेटप्रकरणी कयानी आणि आयएसआयचे प्रमुख शुजा पाशा यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण दस्तऐवज सादर केल्यासंदर्भात गिलानी यांनी कयानी यांच्यावर तीव्र टीका केली होती. गिलानींच्या वक्तव्यासंदर्भात कयानी यांनी राष्ट्रपतींशी चर्चा करून गिलानी यांनी त्यांची वक्तव्ये मागे घ्यावी किंवा त्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली होती.

घटनेच्या 91 व्या कलामान्वये मी व सर्व मंत्री संसदेला उत्तर देण्यास बांधील आहे असे गिलानी म्हणाले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
3.00