पहिले पान | विदेश | बुडालेल्या जहाजातील 120 प्रवाशांचा मृत्यू?

बुडालेल्या जहाजातील 120 प्रवाशांचा मृत्यू?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

ऑस्ट्रेलियातील पापुआ न्यू गिनीजवळ गुरुवारी 350 प्रवाशांसह बुडालेल्या जहाजातील 120 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती शुक्रवारी ऑस्ट्रेलियन अधिका-यांनी व्यक्त केली.

मेलबर्न - पापुआ न्यू गिनीजवळ गुरुवारी 350 प्रवाशांसह बुडालेल्या जहाजातील 120 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती शुक्रवारी ऑस्ट्रेलियन अधिका-यांनी व्यक्त केली.

पापुआ न्यू जिनिआच्या उत्तरेकडील तटाजवळ 350 प्रवाशांना घेऊन जाणारे एक जहाज बुडाले होते. त्यातील 238  प्रवाशांना बचाव पथाकाने वाचवले होते. मात्र, अजूनही 120 प्रवासी बेपत्ता असून त्यांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

" जहाज बुडाल्यानंतर 200 हून अधिक प्रवाशांना पाण्यातून बाहेर काढले असून अजूनही अनेक प्रवाशी बेपत्ता आहेत", असे आपत्ती समन्वयक कॅप्टन नरूर रेहमान यांनी सांगितले.

बेपत्ता असलेले बहुतेक प्रवाशी हे विद्यापीठातील विद्यार्थी असल्याचेही रेहमान यांनी नमूद केले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0