पहिले पान | विदेश | पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी दिला राजीनामा

पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी दिला राजीनामा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

पाकिस्तानच्या माहिती मंत्री फिरदौस आशिक अवान यांनी माहिती मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या माहिती मंत्री फिरदौस आशिक अवान यांनी माहिती मंत्रीपदाचा राजीनामा दिला. कोणतेही कारण न सांगता अवान यांनी आपल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांना रडू आवरले नाही. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान युसूफ रजा गिलाणी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या मिटिंगचे सरकारी चॅनेलवर थेट प्रक्षेपण होत होते.

अवान यांनी राजीनाम्याची घोषणा करताच यांनीही यावेळी धक्का बसला. अवान यांनी याबाबतचे पत्र गिलानी यांच्याकडे सादर केले. तसेच आपली वारंवार उपेक्षा केली असल्याचे त्यात म्हटले आहे. कायदामंत्री मुल्ला बख्स चांदियो आणि संसदीय कार्यमंत्री बाबर अवान यांनी फिरदौस यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपला निर्णय बदलला नाही.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0