अफगाणिस्तानात हेलिकॉप्टर अपघात, सहा ठार
नैऋत्य अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी रात्री उशिरा हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात सहा अमेरिकी सैनिक ठार झाल्याचे अधिका-यांनी शुक्रवारी सांगितले.
वॉशिंग्टन- नैऋत्य अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी रात्री उशिरा हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात सहा अमेरिकी सैनिक ठार झाल्याचे अधिका-यांनी शुक्रवारी सांगितले.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशी चालू असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.
अस्थिर प्रांतात हेलिकॉप्टर गेल्यामुळे ही शत्रूची कारवाई असावी अशी शक्यता होती, मात्र हा अपघातच असल्याचा प्राथमिक अंदाज अमेरिकेच्या अधिका-यांनी वर्तवला आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा