पहिले पान | विदेश | राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दहशतवादी कारवायांची भीती

राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दहशतवादी कारवायांची भीती

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

नवी दिल्लीत होणा-या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दहशतवादी कारवाया होण्याची भीती असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी या काळात भारतात जाऊ नये व तिथे वास्तव्य ही करु नये असा सल्ला अमेरिकन प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

वॉशिंग्टन-  नवी दिल्लीत होणा-या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दहशतवादी कारवाया होण्याची भीती असल्यामुळे अमेरिकेच्या नागरिकांनी या काळात भारतात जाऊ नये व तिथे वास्तव्य ही करु नये असा सल्ला अमेरिकन प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.  दिल्लीत प्रवास करणा-यांना अमेरिकन नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी असे अमेरिकेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 3 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. स्पर्धेदरम्यान दहशतवादी कारवाया होण्याची धमकी मिळाल्याने अमेरिकेकडून नागरिकांना भारताचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, अमेरिकेने कोणत्या दहशतवादी संघटनेकडून कारवाया होण्याची भीती आहे हे स्पष्ट केलेले नाही.
 
स्पर्धेसाठी जात भारतात जाणा-या अमेरिकन नागरिकांनी स्थानिक वृत्तपत्रे वाचून पर्यटनस्थळे किंवा सार्वजनिक ठिकाणांना भेट देण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

 

 

 


Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0