Marathi Online News | Marathi Latest News | Marathi News | Breaking Online News
अमेरिकेचा  कडेलोट सुरूच आहे!
						<description>जोसेफ स्टिगलित्झ हे ‘वर्ल्ड बँके’चे 1998पर्यंत मुख्य अर्थतज्ज्ञ होते. त्यांना 2001मध्ये अर्थशास्त्रातील लिखाणाविषयी नोबेल या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यातही आलं. ‘ग्लोबलायझेशन अँड इट्स डिसकटेंन्ट्स’,‘द रोअरिंग नाइन्टीज्’,‘मेकिंग ग्लोबलायझेशन वर्क अँड द थ्री ट्रिलियन डॉलर वॉर’ ही त्यांची पुस्तके बेस्टसेलर्स ठरली आहेत. नुकतेच स्टिगलित्झ यांचे‘फ्रिफॉल’हे अमेरिकी अर्थव्यवस्थेचा बोजवारा सप्रमाण मांडणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचा हा परिचय.</description>
एका बेताल योद्धयाची कहाणी
						<description>ला फिएस्टा अल आन्सो : जॉन फ्रान्सिस्को फेरे</description>
‘हंस’ रौप्यमहोत्सवी वर्षात..
						<description>तब्बल 29 वर्षानी, 31 जुलै 1986 या प्रेमचंद यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर हिंदीतील प्रसिद्ध कथाकार राजेंद्र यादव यांनी‘हंस’पुन्हा नव्या रूपात दिल्लीहून सुरू केले.‘हंस’च्या या पुनरागमनालाही आता पंचवीस वर्षे होताहेत. </description>
पीडित-दलितांचा चित्रगुप्त
						<description>डॉ. केशव रेड्डी हे तेलुगूमधील लेखक. लघुकादंबरी या वाङ्मयप्रकारावर विलक्षण पकड असणा-या या लेखकाच्या लघुकादंबऱ्यांचे जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. सांगलीचे लेखक वसंत केशव पाटील यांनी डॉ. रेड्डी यांच्या काही कादंब-यांचे मराठी अनुवाद केले आहेत. ‘अतडु अडविनि जयिंचाडु’ या रेड्डींच्या लघुकादंबरीचा पाटील यांनी ‘त्याने जंगल जिंकले’ या नावाने केलेला अनुवाद लवकरच ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ प्रकाशित करत आहे. त्यानिमित्ताने डॉ. रेड्डी यांच्या एकंदर लेखनाविषयी..
किंग इज किंग
						<description>किंग जे काही लिहितोय त्यावर वाचकांच्या उडय़ा पडतात, त्याच्या नव्या पुस्तकाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते, तीस-बत्तीस भाषांमध्ये अनुवादित झालेली त्याची सुमारे चाळीसेक पुस्तकं जवळपास 35 देशांमध्ये खपतात, त्याच्या 38 कादंब-यांवर आधारित चित्रपट आहेत. असे असताना, ‘ह्यॅ, हे काय साहित्यय..?’, असं म्हणून शहामृगासारखं वाळूत डोकं खुपसून सत्याकडे पाठ फिरवण्यात काय अर्थ आहे?
पद्मा सचदेव मदर ऑफ डोगरी
						<description>अवघी वीस लाख लोकांची भाषा असणा-या डोगरीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देणा-या, त्यात समृद्ध साहित्य निर्मिती करणा-या आणि डोगरीतील पहिली कवयित्री असा बहुमान मिळवणा-या पद्मा सचदेव यांनी नुकतेच 70 व्या वर्षात पर्दापण केले. महाराष्ट्राशी ऋणानुबंध असलेल्या या कवयित्रीविषयी..</description>
थ्री अँड हाफ परसेंट!
						<description>अमेरिकेतल्या लेखकांचा धंदा मंदीमुळे चांगलाच बसलाय. आधी अगोचर असलेली मंदी 2008 मध्ये दृग्गोचर झाली, तोवर ‘टॉप टेन’ लेखकांची (फक्त दहाच जणांची) एकूण कमाई 56 कोटी 30 लाख डॉलर होती. यंदा (ऑगस्ट 2010 मध्ये) ‘टॉप टेन’ कमावत्या दहा लेखकांची एकूण कमाई 27 कोटी डॉलरच झाली आहे.
प्रारब्धवादाचं ओझं
						<description>अर्जेटिनात जन्मलेल्या अ‍ॅन्टिनिओ डी बेनेडेट्टोने स्पॅनिश भाषेत विपुल लिखाण केलं आहे. मुंडो अ‍ॅनिमल (1953), एल पेंटागोनो (1955), ग्रोट (1957) डिक्लीनेसियन एंजल (1957), एल कॅरिनो डे लॉस टोन्टोस (1961), एल सिन्सिरिओ (1964), लॉस सुसाइडस (1969), अ‍ॅबसॉडरेस (1978), सोंबेरास नॉडा मस (1984) यासारख्या कादंब-या आणि लघुकथा बेनेडेट्टोच्या नावावर आहेत.</description>
सृजनाची अफाट ऊर्जा
						<description>कुर्रतुल-ऐन-हैदर या थोर लेखिकेची 29 ऑगस्ट 2010 रोजी तिसरी पुण्यतिथी आहे. देशाच्या फाळणीनंतर फारच थोडा काळ त्या पाकिस्तानात जाऊन राहिल्या आणि नंतर पुन्हा भारतात, आपल्या मातृभूमीत येऊन स्थायिक झाल्या. सृजनाची अफाट ऊर्जा असलेल्या या लेखिकेला काळानं आपल्या कवेत घेतलं, पण निस्सीम प्रेम करू शकणारी, जगण्याशी असीम बांधीलकी आणि निष्ठा असणारी अजरामर नि अकुतोभय पात्रं निर्माण करून त्यांनी काळावर मात केलीच! नुकतीच त्यांच्या निवडक कथांची नवी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. त्यानिमित्ताने या लेखिकेविषयी आणि तिच्या लेखनाविषयी.</description>
जातीचा फटकळ
						<description>वास्तव घडामोडी आणि कल्पित यांची फर्मास मिसळ डिमिलेच्या लिखाणात नेहमीच आढळते. काय घडलं असावं, काय घडू शकतं याचा शोध घेता घेता तो प्रत्यक्षातील घडामोडींची वेधकपणे सांगड घालत जातो आणि आपण त्याच्या नाइट फॉल, प्लम आयलंड, द लायन्स गेम, द लायन अशा कादंब-यांची पानं उलटत त्यात गुंग होऊन जातो. </description>