पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

ननायकाचा प्रवास

09 August, 2010 06:05:00 AM
रॉड्रिगो रे रोसाने स्पॅनिश भाषेत बरंच लिखाण केलं आहे. पण तो ग्वाटेमालातून शिक्षण पूर्ण करून न्यूयॉर्कला येईपर्यंत त्याच्याबद्दल कुणालाच फारशी माहिती नव्हती.
image

नात्यांचे उच्चभ्रू गुंते

02 August, 2010 05:30:00 AM सध्या खाप पंचायतींचे आणि या जात पंचायतींकडून प्रेमी युगुलांना मिळणा-या देहदंडाच्या ब-याच बातम्या येत आहेत. अशा प्रकारच्या गुन्हेगारीला सनसनाटी स्वरून देण्यात इलेक्ट्रॉनिक प्रसारमाधमे अग्रभागी आहेत. या सर्व वातावरणाचे प्रतिबिंब आपल्याला कादंबरीत पाहायला मिळते. राजकीय पक्षांचे नेते, सत्ताधारी एखाद्या खुनासारख्या दुर्दैवी घटनेचा कसा वापर करतात हेही यातून दिसते. त्या अर्थाने ही वास्तववादी कांदबरी आहे....
आणखी वाचा

स्वतःला कमी गुण देणारा लेखक

02 August, 2010 05:30:00 AM अफाट प्रसिद्धी, लोकप्रियता मिळूनही मॅक्लिनला त्याचा गर्व नव्हता. 1970च्या दशकात दोन कोटी प्रती खपवणाऱ्या या लेखकाची राहणी प्रचंड पैसा कमावूनही एकदम साधी होती. ते नैतिकतेला धरून नसल्याचं दडपण त्याच्यावर असायचं. ‘साहित्यविश्वातील मी एक साधा प्रवासी आहे. माझी वाटचाल ती काय, एका पुस्तकाकडून दुस-या पुस्तकाकडे धडपडत जातो. कधी तरी मी खचितच खूप चांगलं लिहीन अशी आशा मात्र मी सोडलेली नाही’, असं म्हणण्याइतका तो ‘डाऊन टू अर्थ’ होता....
आणखी वाचा

बिनभारतीयांचं बुकर

02 August, 2010 05:30:00 AM यंदा बुकरच्या लाँगलिस्टमध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आर्यलडचे प्रत्येकी दोन-दोन लेखक असताना एकाही भारतीय-किमानपक्षी उपखंडातल्याही कुणाचाच समावेश नसावा, याचा विषाद आहे. ...
आणखी वाचा
image

जागतिक कथेला ओहोटी...

26 July, 2010 07:55:00 AM विश्वसाहित्यातल्या आजच्या कथासृष्टीत वास्तव आणि अदभुत असा ढोबळ भेद करता येत नाही. पण निखळ वास्तववादी कथा आता इतिहासजमा झालेली दिसते.जगण्याची बहुपेडी गुंतागुंत व्यक्त करण्यासाठी वास्तववादी लेखनशैली निरुपयोगी ठरली. वास्तव जगाकडेच अद्भुताच्या दृष्टिकोनातून पाहता येतं आणि मुळात वास्तव-अद्भुत असं द्वंद्व अस्तित्वात नसतंच हे आजच्या कथालेखकांनी सिद्ध केलंय. पत्रकार जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहाला निखिलेश चित्रे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातील हा काही भाग......
आणखी वाचा
image

रूढींच्या शृंखला तोडणारी कादंबरी

26 July, 2010 08:50:00 AM अलीकडे करिअर करणा-या तरुण मुलींचा लग्न न करण्याकडे कल आहे. लग्न करून घटस्फोटित होण्यापेक्षा त्या एकटे राहणं पसंत करतात. अशाच एका आयशा नावाच्या बंडखोर, बिनधास्त मुलीविषयी दिल्लीच्या अद्वैत काला या तरुणीने ‘आलमोस्ट सिंगल’ ही कादंबरी लिहिली आहे. ...
आणखी वाचा
image

ओळख शोधण्याची धडपड

26 July, 2010 08:25:00 AM तामुझचं लेखन इस्रयलमधील जीवनापेक्षा इस्त्रायलबाहेरील इस्रयलींच्या जीवनाचं चित्रण अधिक करतं. इस्त्रायलींना बाहरेच्या जगात आपली ओळख तयार करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागला आणि इस्त्रायलने मध्यपूर्वीय किंवा युरोपियन संस्कृतीऐवजी ‘मेडिटरेनियन’ संस्कृती कशी स्वीकारली, याचा उहापोह तामुझ करतो....
आणखी वाचा
image

माणसातलं काव्य टिकवणारी कविता

19 July, 2010 06:15:00 AM सुरजीत पातर यांची कविता वैचारिक राजकीय संघर्ष पेलत आपली संवेदनशीलता टिकवून ठेवण्याचा, अपार मानवी करुणेचा, काव्यात्म सौंदर्यदृष्टीचा, विलक्षण सहनशीलतेचा आणि सहानुभूतीचा संस्कार आपल्यावर करते. माणसातलं काव्य टिकवून वृद्विंगत करते....
आणखी वाचा
image

पुस्तक लिहिणं हातबॉम्ब बनवण्यासारखं...

19 July, 2010 07:40:00 AM डेटनची लेखणी हेरकथा ते युद्ध इतिहास आणि पाककृतीलेखन ते रेखाटनं अशी चौफेर चालली आहे. खरा तर तो ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’चा पदवीधर. न्यूयॉर्कला त्याने रेखाटनकार म्हणून काम सुरूही केलं होतं. लंडनच्या एका जाहिरात संस्थेत तो आर्ट डायरेक्टर होता....
आणखी वाचा

हिंदी नियतकालिकांच्या जगात..

19 July, 2010 08:45:00 AM ज्ञानरंजन (पहल), राजेंद्र यादव (हंस), रवींद्र कालिया (नया ज्ञानोदय) ही त्यापैकी काही नावे. त्यामुळे या मासिकांचा दर्जा चांगला असतो आणि त्यांची निर्मितीही चांगली असते. ‘हा मासिकाचा अंक आहे की पुस्तक’ असा आपला गोंधळ उडावा एवढे हे अंक भरगच्च असतात. ...
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 330 | displaying: 181 - 190
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड