पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क

बुकमार्क

image

दुस-या चेतन भगतची पहिली कादंबरी!

21 November, 2011 05:30:00 AM
ही कादंबरी आजची असल्यामुळे यातील पात्रांची भाषा हल्लीची म्हणजे हिंग्लीश आहे. या कादंबरीत खटकण्यासारखी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे यात नको इतके संवाद आहेत. सतत कोणी ना कोणी बोलतच असते. कादंबरी या साहित्यप्रकाराची खरी शक्ती म्हणजे त्यात लेखकाला आपल्या सर्व पात्रांना व्यवस्थित उभे करता येते; त्यांचे व्यक्तिमत्त्व, मनोविषेण सविस्तर रेखाटता येते. मात्र येथे त्याची कमतरता जाणवते. अर्थात, ही लेखकाची पहिलीच कादंबरी असल्यामुळे असे होणे स्वाभाविकही आहे. मात्र असे असले तरी कादंबरीची वाचनीयता कमी होत नाही.

प्रकाशकांचे धाबे दणाणते आहे..

21 November, 2011 05:30:00 AM द न्यू यॉर्क टाइम्स या मान्यवर वर्तमानपत्रात ‘रूम फॉर डिबेट होम’ असा एक विभाग असतो. त्यात वेगवेगळे विषय घेऊन त्यावर मान्यवर लेखक मंडळी चर्चा करतात. ...
आणखी वाचा

स्टीव्ह जॉब्ज आणि भारतीय फिनॉमिनन

21 November, 2011 05:30:00 AM सध्या दोन पुस्तकांची बरीच चर्चा आणि चलती आहे. त्यातला पहिला आहे, स्टिव्ह जॉब्ज. त्याच्या तंत्रज्ञानानं तरुण पिढीवर मोठं गारुड केलं आहे. तर दुसरा आहे भारतीय तरुण पिढीचा आवडता लेखक, चेतन भगत....
आणखी वाचा
image

जगावेगळा कलावंत

14 November, 2011 05:30:00 AM बलराज सिनेमा, नाटय़-चळवळ व लेखन, याशिवाय साध्या कामातही उडी घेत असे. सभा, मिरवणुका, निवडणुका, निदर्शने, निधी-संकलन या सा-या गोष्टीत बलराज आघाडीवर असे. त्याचे सामाजिक भान खूप सखोल व कृतिशील होते. साध्या गोष्टीचीही तो खूप गंभीर दखल घेत असे. मृत्युपूर्वी काही दिवस त्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये पत्र लिहून जुहू विभागात होत असलेल्या नारळांच्या झाडांच्या कत्तलींबद्दल आवाज उठवला होता....
आणखी वाचा
image

आधुनिक आणि दूरदृष्टीचा दिग्दर्शक

07 November, 2011 07:30:00 AM प्रा. सुरंजन गांगुली यांचं हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्ण आहे. त्यांनी केवळ राय यांच्या चित्रपटांचं रसग्रहण केलं नसून तेव्हाचा भारत, सत्यजित राय यांच्यावर झालेले संस्कार, भारतीय समाजात सुरू झालेली प्रबोधनाची चळवळ, त्याचे राय यांच्यावर झालेले संस्कार यांचाही अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. त्यामुळे हे पुस्तक राय यांच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. ...
आणखी वाचा

उत्तम दहा पुस्तके!

07 November, 2011 08:05:00 AM पब्लिशर्स वीकली’ हे साप्ताहिक न्यूयॉर्कहून प्रकाशित होतं. या साप्ताहिकाच्या वतीनं दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात त्या वर्षातील ‘उत्तम दहा पुस्तकां’ची निवड केली जाते. या वर्षीची यादी नुकतीच त्यांच्या चालू अंकात आणि अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झाली आहे. ...
आणखी वाचा
image

‘लोकपाल’ची सर्वांगीण चर्चा

24 October, 2011 07:00:00 AM भ्रष्टाचार विरोधी लढय़ाची टीम अण्णांना एवढी नशा चढली आहे की, भ्रष्टाचार रोखण्याचे इतरही मार्ग असू शकतात याचा ते विचार करायला तयार नाहीत. उदा. भारतातील बराच भ्रष्टाचार जुने कायदे, त्यातील कालबाह्य तरतुदींमुळे होतो. यावर उपाय म्हणजे नियम सोपे करणे. हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे....
आणखी वाचा

चरित्रातून बातम्यांची लयलूट..

24 October, 2011 07:00:00 AM स्टीव्ह जॉब्ज यांचं हे चरित्र मराठीतही आजच प्रकाशित होतंय. आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्याच तारखेला मराठी अनुवाद प्रकाशित होण्याची ही पहिलीच वेळ. डॉ. विलास साळुंखे यांनी अनुवादित केलेल्या आणि पुण्याच्या डायमंड पब्लिकेशननं काढलेल्या मराठी आवृत्तीची किंमत इंग्रजीपेक्षा कमी ( 495 रु.) आहे....
आणखी वाचा

लेखकाची व्यथा आणि कथा

17 October, 2011 04:30:00 AM श्रीलाल शुक्ल यांच्या बरोबरीने 2009 चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, त्या परिवर्तनवादी पत्रकार-कथाकाराच्या म्हणजे अमरकांत (मूळ नाव श्रीराम वर्मा) यांच्या मे 2008 मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचे हे शीर्षक वाचून कोणीही रसिक खचितच गलबलून जावा!...
आणखी वाचा

विचारनिष्ठा आणि कर्तृत्व

17 October, 2011 04:30:00 AM विसाव्या शतकातील एक महान व्यक्ती म्हणून चíचल यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांनी सर्वात आधी नाझीवाद आणि रशियातील कम्युनिझमचा धोका ओळखला होता. एवढेच नव्हे तर सर्व जग जेव्हा या ना त्या कारणाने हिटलर आणि स्टालिन यांचे गोडवे गात होते, तेव्हा चíचल वेगळी मांडणी करत होते....
आणखी वाचा
back 1 2 3 4 5 6 7 8 9 10 next last total: 298 | displaying: 21 - 30