स्वीट होम
ग्रीन डिझायनिंग का है जमाना!
सध्याच्या ग्लोबल वार्मिग वगैरेच्या दिवसांत प्रत्येक गोष्टीला इको-फ्रेंडली रूप प्राप्त होत आहे. किंबहुना तसं करण्याशिवाय आता गत्यंतरच नाही. ही इको-फ्रेंडली कन्सेप्ट आता गृह सजावटीतही आली नाही तरच नवल.
इंटीरिअरची कला
गृहसजावट करताना इंटिरिअर डिझाइनर्सना काम दिल्यानंतर काही जण स्वत:च्याच कन्सेप्ट वापरण्याबाबत आग्रही असतात. डिझाईन तयार करताना फार्निचरच्या उंचीचे, डिझाइनचे काही ठोकताळे असतात. याबाबत ढवळाढवळ केल्यास सारेच तंत्र बिघडू शकतं. एकंदर प्लॅन्स, व्ह्युज यावर आधी चर्चा करूनच डिझाइनर करत असलेल्या कामाची माहिती करून घ्यावी....रंगीबेरंगी किचन
साधारणपणे घरात वेगवेगळे वा गडद रंग वापरणं टाळलं जातं. कदाचित अनेक किंवा गडद रंग वापरल्याने रंगांचा कोलाज होऊन ते चांगले दिसणार नाहीत व त्याला खर्चही अधिक येईल, असं अनेकांना वाटतं. पण हल्ली घरातच नव्हे तर किचनमध्येही गडद, उठावदार रंगही वापरायचा ट्रेंड आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका, पण असे ब्राइट रंग वापरल्याने भूकही चांगली लागते म्हणे. ...गरज अगोदर, सजावट नंतर
किचनचं प्लॅनिंग करताना आपण वापरत असलेल्या सगळय़ा वस्तूंचं भान ठेवून त्या वस्तूंचा दररोजचा वापर लक्षात घ्यावा. म्हणजेच कुठली वस्तू आपण दिवसातून किती वेळा वापरतो व ती आपल्या हातापासून किती अंतरावर असली पाहिजे, याचा विचार करणंही गरजेचं आहे. मूलभूत गोष्टींचा विचार केल्यानंतर किचनच्या सौंदर्याचा विचार करावा. थोडक्यात सांगायचं तर ‘सोय अगोदर आणि सजावट नंतर’ हे लक्षात ठेवावं....एक घर बने न्यारा!
माणसाला शेवटी फक्त काही फूट जागेची गरज असते, असं म्हटलं जात असलं तरी घरावाचून माणसाला आयुष्य जगता येत नाहीच. म्हणूनच आपल्या मालकीचं चार भिंतींचं घर असावं, असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. त्यातून अनेक लटपटी-खटपटी, तडजोडी वगैरे करून घराचं स्वप्न साकार केलं जातं....हे आवाज रोखा!
शहरांमध्ये आपण किती प्रकारच्या प्रदूषणांना सामोरे जात आहोत. निसर्गावरचं अतिक्रमण या विषयांचा कितीही ऊहापोह झाला तरीही स्थलांतरं, शहरांकडे लोटणारी गर्दी आणि जागेचा उद्भवणारा प्रश्न यामुळे ‘शहरी समस्या व त्यावरील उपाय’ याचं प्रश्नचिन्ह सतत त्या शहराभोवती फिरत राहील. हे साधे सामाजिक प्रश्न पण ओघवत्या काळामध्ये भेडसावणारा आणखी एक प्रश्न म्हणजे ओसरत जाणारी शिस्त, हा एक प्रबोधनाचा विषय आहे. ...साधं-सुबक घर!
कुटुंबातील सर्वांच्या इच्छा-आकांक्षा साकारणारं साधं पण सुबक असं घरकुल उभारलंय कल्पना आणि अधिकराव शिंदे या दाम्पत्याने. गोवंडीच्या देवनार कॉलनीतील ‘वृषाली’ सोसायटीत त्यांचं हे सुरेख घर आहे....मनाजोगत्या घरासाठी!
निसर्गाकडून आपण काय घेऊ शकतो? तर प्रत्येकाला आपल्या घरात मिळणारी ऊब, संरक्षण. प्रत्येक माणसाला तशी ऊब किंवा तसं संरक्षण मिळतं का, हे पाहाणं अधिक महत्त्वाचं ठरतं. तसं दुस-याचा हेवा न करणारं प्रत्येक घर हे सुंदरच असतं. ...समाधानाची ऊर्जा देणारं घर
शिक्षण, संस्कार, शिस्त, आरोग्य या चार सूत्रांना मनापासून मानणारं शोभा आणि नंदकुमार यांचं ठाण्याच्या ‘हायलँड रेसिडन्सी’मधील ‘सनफ्लॉवर’ इमारतीतलं हे घर. पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चौकोनी कुटुंबानं घराच्या सजावटीसाठी आपापल्या कल्पना मांडल्या आणि त्यातून एक सुंदर घरकुल तयार झालं....काही वेगळं करायचंय?
घरसजावट करायला तुमच्याकडे एक आर्टिस्टिक सेन्स हवा. कारण अनेकदा घरसजावटीसाठी महागड्या डेकोरेटिव्ह वस्तू आणल्या जातात. पण त्या वस्तू घरात कुठे ठेवल्या म्हणजे चांगल्या दिसतील हे ठाऊक नसलं तर तुमचं घर केवळ एक वस्तुसंग्रहालय होऊन जातं. यासाठी कलात्मक दृष्टीच हवी....मोस्ट कमेंटेड


‘मास्को’ द ड्रामा