पहिले पान | मध्यंतर | `मॅड'व्हेंचर

`मॅड'व्हेंचर

पुन्हा एकदा हुलकावणी

26 February, 2011 05:30:00 AM
‘काय बे, काय झालं?’ असं विचारताच त्याने जीभ बाहेर काढली आणि ‘आई शप्पथ!’ अशा अर्थाने मान हलवली. मग येऊन समोर बसला आणि सांगू लागला, ‘इथून 10 मिनिटांवरच पोहाचलो असू. अचानक समोरच्या झाडीत पिवळसर काही तरी हलताना दिसलं. तेजसला हाताने थांबायला सांगून मी हळूच पुढे गेलो. झाडीतली हालचाल आता स्पष्ट दिसत होती.

आव्हान क्षितिजाचं

26 February, 2011 05:30:00 AM जोशी सरांच्या प्रेरणेतून ‘ट्रेक क्षितिज’ची भटकंती तर सुरु झाली. पण भटकंतीच्या या क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्यावर त्यांचा भर होता. त्यातूनच भटकंतीतून मिळणा-या अफाट ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि जन्माला आली www.trekshitij.com ही वेबसाईट. ...
आणखी वाचा

वाघ दिसलाच नाही

19 February, 2011 04:20:00 AM टॉवरच्या उजव्या बाजूने वाकून अमितने तसाच प्रयत्न केला, पण काहीही दिसत नव्हतं. अखेर अमितने हेडटॉर्च बंद केला. परत पाच मिनिटं रातकिडय़ांच्या किरकिरीशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं. परत चालण्याचा आवाज. आता मात्र तो आवाज जंगलातल्या आतल्या भागात सरकत बंद झाला. बापू डाराडूर होते. मधूनच वेगवेगळ्या आवाजांत घोरत होते. पुढचे दोन तास आम्ही फक्त कानोसे घेत जागेच होतो. जरा खुट्ट झालं की झोप उडायची. दुस-या दिवशी बापूंना रात्रीचा प्रकार सांगितला. तसा ‘माणसासारखा चालण्याचा आवाज??? आवो, साळिंदर!!’ इतकं म्हणून त्यांनी विषयच उडवून लावला. ...
आणखी वाचा
image

अनुकरणीय चक्रम

19 February, 2011 04:10:00 AM सुरुवातीला इतर संस्थांप्रमाणे ‘चक्रम’ हायकर्सचेही एक-दोन दिवसांचे ट्रेक झाले. पण त्यावर काही समाधान होईना. आता वेळ होती, मोठय़ा ट्रेकची. त्यातूनच एक अनोखा उपक्रम सुरू झाला, ‘सह्यांकन.’ पाच-सहा दिवस सह्याद्रीच्या द-याडोंगरांत मनसोक्त भटकंती घडवणारा हा उपक्रम असा पचनी पडला की एका वर्षाआड असे आजवर 14 ‘सह्यांकन’ यशस्वी झाले. दरवर्षी किमान 150-200 डोंगरवेडे या माध्यमातून सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळू लागले. ...
आणखी वाचा
image

समृद्ध गड रोहिडा

19 February, 2011 03:30:00 AM रोहिडा गडाचा तिसरा दरवाजा भक्कम आणि छान कोरीव काम केलेला आहे. गडावर एकूण सहा बुरुज आहेत. विशेष म्हणजे, ते अजूनही शाबूत आहेत. शिवाय उत्तरेकडे टाक्यांची सलग रांग आहे. मोठय़ा प्रमाणात असलेल्या टाक्यांमुळे गडाची समृद्धी दिसून येते....
आणखी वाचा
image

हिमालयाचा ज्ञानवृक्ष

12 February, 2011 03:45:00 AM ‘हिमालयाच्या नकाशावर अजूनही अज्ञात असणा-या जागांचा शोध लागेल, हिमराजीतील अनोखं जैववैविध्य, हिमनद्या, लोकजीवनाची शास्त्रज्ञांना अधिक माहिती मिळेल, गिर्यारोहक शतकानुशतकं अज्ञात व अजिंक्य अशा हिमशिखरांवर साहसी आरोहणं करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणूनच आज ‘दि हिमालयन क्लब’ची स्थापना होत आहे’, ‘दि हिमालयन क्लब’चे पहिलेच सेक्रेटरी जिओ फ्रिक कॉब्रेट यांनी केलेलं हे वक्तव्य किती सूचक होतं, याचं प्रत्यंतर या संस्थेच्या आजच्या वाटचालीकडे पाहताना प्रकर्षाने लक्षात येतं. ...
आणखी वाचा

कोयना जळी खेळ पोहण्याचा

12 February, 2011 05:10:00 AM आम्ही झुंगटीच्या किल्ल्यावर पोहोचलो. पण तो किल्ला वगरे काही नव्हताच. तिथे नुसतं पठार होतं. शंभर-दीडशे फुटांचं असेल जेमतेम. बाकी सगळा उतार आणि रखरखाट. आम्ही आजूबाजूचा अंदाज घेतला, पण बांधकामाची एकही खूण दिसली नाही. जरा निराशा झाली. पण उजव्या हाताकडचा कोयनेचा अख्खा झुंगटी भाग मी कॅमेऱ्यात बंद केला. फारच सुंदर दृश्य होतं ते....
आणखी वाचा
image

36 तासांत नऊ किल्ले

12 February, 2011 04:10:00 AM सह्याद्रीच्या कुशीत शेकडो लहान-मोठे किल्ले आहेत. परंतु रायगड, सिंहगड, विशालगड, प्रतापगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांची नावं परिचित आहेत. मात्र अनेक किल्ले अजूनही दुर्लक्षित आहेत. या किल्ल्यांवर सफरीसाठी जायला पाहिजे, असा विचार करून मुंबईतील तरुणांनी 36 तासांत नऊ किल्ले सर करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे....
आणखी वाचा

झुंजार चढाई

05 February, 2011 08:00:00 AM मळलेल्या वाटा न निवडता नवीन अवघड वळणांवर साहसाने चढाई करून ध्येय गाठण्याकडे ‘सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर क्लब’ अर्थात ‘सॅक’चा नेहमीच कटाक्ष असतो. यंदा २६ जानेवारीनिमित्ताने आसनगावजवळील किल्ले माहुली हा गड सर करण्यासाठी ‘सॅक युवा सह्याद्री-२०११’ ही मोहीम आखण्यात आली होती. ...
आणखी वाचा

सुळकेबहाद्दर

05 February, 2011 07:45:00 AM गिरीविराज हायकर्स या डोंबिवलीतील संस्थेने आतापर्यंत 114 आरोहण मोहिमा यशस्वी केल्या आहेत....
आणखी वाचा
first back 11 12 13 14 15 16 17 18 19 20 next last total: 270 | displaying: 101 - 110
आय पी एल 2012
मोस्ट कमेंटेड