`मॅड'व्हेंचर
श्रीलंकेची सायकल सफारी
23 April, 2011 02:30:00 AM
मुंबई-नवी मुंबईच्या काही साहसी तरुणांनी नुकतीच श्रीलंकेत सायकल मोहीम यशस्वी केली. 21 दिवसांच्या या सफरीमध्ये त्यांनी सुमारे 1234 किलोमीटरचा सायकल प्रवास केला. या प्रवासात त्यांनी तिथल्या नागरिकांशी मैत्रीचा धागाही गुंफला. हिंदी महासागरात एका बेटाच्या रूपात असलेल्या या लहानशा देशातली माणसं, त्यांचं राहणीमान, त्यांचा स्वभाव, त्यांची संस्कृती यांचं जवळून दर्शन घेतलं.
अपंगांचा साहसी आधार
23 April, 2011 03:20:00 AM नेहमीची सरळधोपट भटकंती करण्यापेक्षा त्यांचा ओढा काही तरी नावीन्यपूर्ण करण्याकडे होता. त्यामुळेच संस्थेने मोर्चा वळवला तो अपंगांकडे. त्यातूनच खास अपंगांसाठीचे ट्रेक, शिबिरं आणि जंगल भटकंती सुरू झाली. धडधाकट व्यक्तींच्या शिबिराला जेवढे कार्यकर्ते लागतात त्यापेक्षा किती तरी जास्त मनुष्यबळ अपंगांच्या शिबिराला लागायचं, पण ‘अजिंक्य अॅडव्हेंचर’चा लोकसंपर्क इतका की, अशा उपक्रमाची मालिकाच सुरू झाली....साहसाला साद आणि इतिहासाचा वेध
16 April, 2011 05:20:00 AM खरं तर गिर्यारोहणाचा खेळ तेव्हा कुठे मुंबईतच स्थिरावू पाहत होता. त्यामुळे त्याचं तांत्रिक ज्ञान, साधनसामग्री पोलादपूपर्यंत पोहोचणं तसं कठीणच होतं. या तरुणांना तर ‘सॅक’ म्हणजे काय हेदेखील माहीत नव्हतं. त्यामुळे कधी बंद लावलेल्या पिशव्या तर कधी चक्क वळकटय़ा घेऊन त्यांची डोंगर भटकंती सुरू होती. अनेक गरसमजुतींमुळे डोंगर-द-यांमध्ये भटकंतीला विरोधही केला जायचा. हा विरोध मोडून या खेळाला थोडं वेगळं स्वरूप द्यावं, या उद्देशाने मग संस्थेच्या स्थापनादिनी शेजारच्या महादेव डोंगरावर गिर्यारोहणाची स्पर्धा आयोजित केली जाऊ लागली, ती आजतागायत सुरू आहे. ...‘सीतेच्या पाळण्या’ला रॅपलिंगचा दोर
16 April, 2011 04:30:00 AM .. मनात भलतेसलते विचार येत होते! पायथ्याशी जमलेल्या आम्हा सर्वाचीच अवस्था पावन खिंडीत लढणाऱ्या बाजीप्रभूंसारखी झाली होती. ‘पोचलोऽऽऽ रेऽऽऽ’ हे परवलीचे शब्द ऐकण्यासाठी सर्वाचे प्राण कानात गोळा झाले होते....गुढी उभारली तैलबैलाच्या कड्यावर
09 April, 2011 04:30:00 AM पाडवा असल्याने गावातील बरीच मंडळी कडय़ाच्या पायथ्याशी मंदिरात देवदर्शनासाठी येत होती. ‘गिरिविराज’च्या या थरारक कडेचढाईचं दर्शन घेत पुढे सरकताना त्यांचे विस्फारलेले चेहरे बरंच काही सांगून जात होते. इतक्या दूरहून रात्रभर प्रवास करून, कष्ट करून कडे चढण्यात काय सुख मिळतं, असं तर त्यांना आम्हाला विचारयचं नव्हतं ना?...भटकंतीतून इतिहासाची जोपासन
09 April, 2011 05:00:00 AM इतर ट्रेकिंग ग्रुपप्रमाणे दर शनिवार-रविवार ट्रेक करण्याऐवजी मोजकंच; पण अतिशय नियोजनबद्ध अभ्यासू दुर्गभ्रमण करणं, ही ‘जन सेवा समिती’ची खासियत. त्यासाठी मान्यवर इतिहास अभ्यासकांबरोबर डोळस भटकंती करणं, हेही एक विशेषच. ...मामा-मामींची माया
02 April, 2011 03:40:00 AM आरोहणाला उशीर झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंतही आम्ही घरी परतू शकलो नाही. काही अघटित तर घडलं नाही ना असं वाटून न राहवल्याने मामा कंदील घेऊन सुळक्यांच्या दिशेने निघून आले होते....एक महत्त्वाकांक्षी सुळकेगिरी
02 April, 2011 02:55:00 AM माथ्यावरील पेगला फिक्स असलेल्या रोपच्या साहाय्याने सर्वानीच कमांडो पद्धतीने सुळक्याचा माथा गाठला. जेमतेम चार-पाच जण मावतील एवढीच जागा होती. तिथे बसून आम्ही सर्वानी आजूबाजूचा आसमंत-परिसर न्याहाळला. अंगावर रोमांच उभं करणारं दृश्य होतं. चारही बाजूस खोल खोल दऱ्या.....माळशेज लिंगीवरील ध्वजारोहण
26 March, 2011 12:15:00 PM एक अतिशय चिंचोळी सोंड मुख्य सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचत होती. काही ठिकाणी ती इतकी अरुंद होती की, तोल जाऊन कपाळमोक्षच व्हायचा. पावसामुळे सर्वत्र घसरण झालेली. अशात भक्कम वाटणारे दगडधोंडे केव्हा दगा देतील याचा काही नेम नव्हता.....इतिहास-भूगोलाचा मेळ
26 March, 2011 12:17:00 PM गडकोट म्हटलं की नजरेसमोर उभ्या राहतात त्या सह्याद्रीच्या रांगा. महाराष्ट्राचं वैशिष्टय़ं असं की, इथे गिरीदुर्ग तर आहेतच; शिवाय भुईकोट, सागरी किल्ले, सागर किनारी वसलेले कोट यांची संख्याही मोठी आहे. या सा-यांचं ऐतिहासिक महत्त्वदेखील विशेष आहे. असाच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे वसईचा किल्ला....मोस्ट कमेंटेड
















































































































राशीभविष्य