PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS
उत्तर प्रदेशमध्ये दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात 
						<description>बहुचर्चित उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली.</description>
मुंबईकरांचा प्रवास सुखाचा
						<description>परळच्या रखडलेल्या पादचारी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण कराच, असा सज्जड दम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी रेल्वे अधिका-यांना दिला आहे. </description>
एसटीच्या शीतल बसचा कायापालट
						<description>प्रवाशांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने शीतल या वातानुकूलित व निमआराम बसना अधिक आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.</description>
‘टीवायबीकॉम’साठी परीक्षेचा नवा पॅटर्न
						<description>मुंबई विद्यापीठाच्या बी. कॉम. तृतीय वर्षाच्या परीक्षा बदललेल्या नवीन पॅटर्न प्रमाणे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. </description>
गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी घडवले होते बॉम्बस्फोट
						<description>गुजरात येथे 2002 मध्ये उसळलेल्या गोध्रा दंगलीचा बदला घेण्यासाठी मुंबईतील या स्फोटांचा कट आखण्यात आला होता.</description>
कॉँग्रेस नेते नारायण राणे आज ठाण्यात
						<description>ठाणे महापालिकेसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट आघाडीतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे शनिवारी ठाण्यात येत आहेत.</description>
तिवरांचे प्रमाण देशात वाढले, मुंबईत घटले
						<description>केंद्रीय पर्यावरण विभागाने केलेल्या भारतातील वनक्षेत्र पाहणीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून देशातील तिवरांची व्याप्ती वाढली असली तरी मुंबई-ठाण्यात त्यांचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.</description>
मुंबई, ठाण्यासाठी 900 क्विंटल साखर
						<description>मुंबई, ठाण्यात दारिद्रय़रेषेखालील शिधापत्रिकाधारकांसाठी 900 क्विंटल साखर उपलब्ध करण्यात आली असून, दिलेल्या मुदतीत साखरेची उचल न करणा-या संस्था व दुकाने निलंबित करावीत, असा आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाने दिला आहे.</description>
रविवारी मेगा, जंबो ब्लॉक..
						<description>रेल्वेमार्गाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे रविवारी सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेणार आहे.</description>
कृपाशंकर सिंह यांची ‘सामना’ला नोटिस
						<description>खोटी आणि बिनबुडाची माहिती प्रसिद्ध करून बदनामी केल्याबद्दल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी दैनिक ‘सामना’ला कायदेशीर नोटिस दिली पाठवली आहे.</description>
<description>PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS</description>